Dictionaries | References द दिगर Script: Devanagari Meaning Related Words दिगर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Also; additionally; further; besides; in the next place. A word common in notes. 2 Used of a village given in इनाम, in सरंजाम &c. in opp. to खालसा. Ex. दाहा गांव दिगर आहेत पांच खालसा आहेत. दिगर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Also; additionally; besides. दिगर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ तसेच ; आणखी ; जास्त ; पुढे ; शिवाय ; भलते ; उलटे ; नंतर . २ अन्य ; इतर . मध्ये कोण्ही जो दिगर करील त्यास तंबी करुं . - रा १ . ४८ . ३ भलते . बाद कर्नेल गाडर याचे बोलणे व नजर पहिली राहिली नाही ? जबाब दिगर , सवाल दिगर करु लागले . - ख ७ . ३५७४ . ४ उलट ; विरुद्ध . तरी हे भाऊकडील सरंजामी गांवाचा बंदोबस्त करितील . आपणांकडून येविशी दिगर जाबसाल नसावा . - ख ११ . ५६५४ . ५ इनाम , सरंजामी खेड्यास लावतात . याच्या उलट खालसा . दाहा गांव दिगर आहेत पांच खलसा आहेत . [ फा . दिगर = इतर ]०नंबर न. जादा अथवा किरकोळ फेरिस्त ; सामान्य खाते .०बाद वि. १ अवांतर . दिगरबादे चौकी बादशहाचे अडीच तीनशे मैल - इमं १९९ . २ ( कायदा ) जमीनीचा मालक म्हणून सरकारकागदी असलेले एका इसमाचे नांव रद्द करुन त्या ठिकाणी दुसर्याचे नोंदणे . - लँड रेव्हेन्यू कोड०मजमून अ . शिवाय , दुसराः ताजा मजकूर . पत्रांतील दर कलमाच्या प्रारंभी लिहितात . Related Words दिगर जाब दिगर, सवाल दिगर दिग्रत दीगर बायकदिगर बायक नौदिगर नव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP