Dictionaries | References

नव

   { nava }
Script: Devanagari

नव

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : नया, नौ, नौ, नया, नया, नया, नया, नया, नया, नया, नया, नया

नव

नव n.  -(सो. अनु.) मत्स्यमत में उशीनर राजा का पुत्र (नर ४. देखिये) ।

नव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Hence Forgetfulness generally through intermission or disuse.

नव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   New. Nine. Pr.
नवव्या दिवशीं नवी विद्या   Used of the sure forgetting, by a reader of the Vedas, of all that he reads, unless he read continuously nine days.

नव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : नवीन

नव

 वि.  नऊ . नऊ संख्या . हे नवरत्नमाळा गोमटी । जो घाली सद्गुरुच्या कंठी । - एभा १० . २३८ . [ सं . नव ; गुज . नव ; झें . नवन ; ग्री . एन्नेअ ; लॅ . नोव्हेम ; गॉ . निउन ; अँसॅ . निगन , प्राज . निउन ; अज . नेउन ; प्राप्र . नेविन्त्स ; स्लॅ . देवन्ति ; लिथु - देव्यन्ति ; हिब्रयू ; नओइ ; कँब्रि - नव ]
 अ.  ( काव्य . ) न ; नच ; नये . गो - धनी बहु पुढे नव जावे । ठाव एकचि धरुनि थिजावे । - वामन - वेणुसुधा २२ . - मुवन १ . १२ . - सारुह २ . १३ . [ सं . न वै , नैव ; प्रा . णवि ]
 वि.  १ नवीन ; नवे ; नूतन . नव नव नवल कराया न धरी लेशहि इचीच आळस भा । - मोसभा १ . १० . या नव नवल नयनोत्सवा । - मनापमान २ कोमल ; चिमुकले ; लहान . श्याम चतुर्भुज मुकुट कुंडले । सुंदर दंडले नव बाळ । - तुगा ४२४० . [ सं . नव . झें . नव ; ग्री . नेऑस ; लॅ . नोवुस ; ऑस्क . नुवल ; अँसॅ . निवे , निव ; गॉ . निउयिस ; लिथु . नौयेस ; स्लॅ . नोवु ; हिब्रयू . नुअ . ]
०कुलुपांचे   - न . लढाऊ गलबत . विलायत जंजिरा नवकुलुपांचे तारु । - विवि ८ . ३ . ५४ .
०कीर्द  स्त्री. प्रथम लागवड . नवकीर्दीस कोठे कोठे नांगरीत होते ते काम सोडून या धंद्यास लागले . - ख ९५९ . - वि . नवीनच लागवडीस आणलेली ( जमीन ). [ नव + फा . कीर्द ; फा . नौकीर्द ]
०खरीद वि.  नव्याने खरेदी केलेले .
तारुं   - न . लढाऊ गलबत . विलायत जंजिरा नवकुलुपांचे तारु । - विवि ८ . ३ . ५४ .
०तुकड्यांची   - स्त्री . नऊ तुकडे जोडून केलेली चोळी ; इच्या उलट अखंड चोळी , तीन तुकड्यांची चोळी . म्ह ० नवव्या दिवशी नवी विद्या . सामाशब्द -
०गंध  पु. नवीन , ताजा सुवास .
०घड वि.  नवीन घडलेले ; नवट ( भांडे ). [ नव + घडणे ]
चोळी   - स्त्री . नऊ तुकडे जोडून केलेली चोळी ; इच्या उलट अखंड चोळी , तीन तुकड्यांची चोळी . म्ह ० नवव्या दिवशी नवी विद्या . सामाशब्द -
०कोट   , कोटी - पु . १ कोट्याधीश ; अतिशय श्रीमंत मनुष्य . पण हे विचारांचे नवकोटनारायण आचाराच्या बाबतीत मात्र सुदाम्यापेक्षा दरिद्री असतात . - प्रेम २१ . १ ( विपरीत लक्षणेने ) अतिशय दरिद्री ; कंगाल मनुष्य . - शास्त्रीको . [ नव + कोट + नारायण ]
०चांद  पु. १ अमावस्येनंतर नवीनच , प्रथम दिसणारा चंद्र ; शुद्ध द्वितीयेचा चंद्र . २ अमावस्या ( इं . ) न्यू मून . [ नव + चांद = चंद्र ]
०जवान वि.  १ तरुण ; ज्वानीत आलेला . २ अनभिज्ञ ; नेणता ; अजाण . बहुतकरुन सर्व नवजवान आहेत . - रा ५ . ५४ . [ नव + फा . जवान = तरुण ; फा . नवजवान ]
नारायण   , कोटी - पु . १ कोट्याधीश ; अतिशय श्रीमंत मनुष्य . पण हे विचारांचे नवकोटनारायण आचाराच्या बाबतीत मात्र सुदाम्यापेक्षा दरिद्री असतात . - प्रेम २१ . १ ( विपरीत लक्षणेने ) अतिशय दरिद्री ; कंगाल मनुष्य . - शास्त्रीको . [ नव + कोट + नारायण ]
०जवानी  स्त्री. १ तारुण्य ; नवयौवन ; ज्वानी . २ नेणतेपणा ; अजाणपणा . तत्रापि नवजवानी आहे . कोणेसमयी काय करीक कळत नाही . - ख ८ . ३९२६ . [ नवजवान ]
०कोटी   , कोटी कात्यायेणी , कोटी कात्यायनीचामुंडा - स्त्रीअव . नऊ कोट देवी , कात्यायनी , चामुंडा . नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडी कोठे । - दा ९ . ५ . ३१ . पहावया श्रीकृष्णाचे लग्न । सकळ दैवते निघाली सांवरोन । नवकोट चामुंडा संपूर्ण । चालती तेधवां । - ह २४ . १०५ . [ नव + कोटी + कात्यायनी , चामुंडा ]
कात्यायनी   , कोटी कात्यायेणी , कोटी कात्यायनीचामुंडा - स्त्रीअव . नऊ कोट देवी , कात्यायनी , चामुंडा . नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडी कोठे । - दा ९ . ५ . ३१ . पहावया श्रीकृष्णाचे लग्न । सकळ दैवते निघाली सांवरोन । नवकोट चामुंडा संपूर्ण । चालती तेधवां । - ह २४ . १०५ . [ नव + कोटी + कात्यायनी , चामुंडा ]
०जीवन  न. १ पुनर्जन्म . २ चरित्राचे , आयुष्यक्रमाचे पालटलेले स्वरुप ; नवचैतन्य ; नवी उमेद ; स्फूर्ति . [ नव + सं . जीवन ] नवतर , नवेतर वि . अलीकडील ; अलीकडचा ; नवा . - क्रिवि . अलीकडे ; अस्तित्वांत आलेला ; अलीकडील काळांतील . - क्रिवि . अलीकडे ; नव्याने नुकतेच कांही दिवसांपूर्वी . सूर्याला दुसरी स्थलांतर करण्याची गति असून तिने सूर्यमाला शौरिनामक पुंजाकडे जात असते असे डॉक्टर हर्शल ह्यास नवथर आढळलेले आहे . - सूर्य ३९ . पण त्या नवथरच इकडे आल्या असल्यामुळे कोणाशीही विशेष सलगीने बोलणे त्यांना शक्य नव्हते . - नपुक २६ . [ नव + थर ] नवथळ पुस्त्री . ( ना . व . ) तरुण पिढी ; तरुण मंडळी . [ नवथर ]
०दिगर   नौदिगर - न . १ ( सरकारी अंमलदारांत रुढ ) अनिष्ट फेरबदल ; भांडणाला व हुकूम , करार मोडण्याला प्रवृत्त होणे ; वितंडवाद ; विरोध ; हरकत ; तक्रार . ( क्रि० करणे ; लावणे ; मांडणे ; घडणे ; पडणे ). करार जाहला असतां त्यास नवदिगर करावे म्हणावे हे कसे घडेल . - रा ३ . २०६ . २ ( केलेला ) ठराव , करार इ० नाकबूल करणे ; ( त्याबाबत ) बदलून जाणे ; भलतेसलते , कमजास्त बोलणे . कांही नौदिगर करुन बिघाड करुं म्हणाल तर आम्ही तुमचे रफीक नाही . - रा १ . ५२ . ह्यांत आम्ही नवदिगर केल्यास सरकारचे गुन्हेगार होऊं . ३ ( क्व . ) - वि . नाकबूल ; बेइमान . मी ऐकेनच ऐकेन , नवदिगर व्हावयाचा नाही . [ फा . नव = नवीन + फा . दिगर = दुसरे , इतर ]
०कोण  पु. ( भूमिति ) नऊ कोपरे असलेली व नऊ बाजूंना मर्यादित आकृति . - वि . नऊ कोपरे असलेली . [ नव + सं . कोण ]
०दौलत्या वि.  नुकताच , नव्यानेच श्रीमंत झालेला , वैभवास चढलेला ; अधव्याचा , उपटसुंभ श्रीमंत . [ नव + दौलत ]
०खंड   खंडे नअव . १ पृथ्वीच्या नऊ खंडांचा समुदाय . इलावृत्त , भद्राश्व , हरिवर्ष , किंपुरुष , केतुमाल , रम्यक , भरत , हिरण्मय व उत्तरकुरु ही नवखंडे होत . दुसरेहि पाठभेद आहेत . ( अ ) भरत , वर्त्त ?, राम ?, द्रामाळ ( द्रमिल , द्रामिल ? ), केतुमाल , हिरे ( हीरक ? ), विधिवस ?, महि आणि सुवर्ण . ( आ ) इंद्र , कशेरु , ताम्र , गभस्ति , नाग , वारुण , सौम्य , ब्रह्म , भरत हे नऊ भाग . - हंको . नवखंडे सप्तद्वीपे । छपन्नदेशींच्या रायांची स्वरुपे । - ह २८ . ६४ . [ नव + सं . खंड = तुकडा , पृथ्वीचा भाग ]
०खंड   - स्त्री . जीत नऊ खंडे आहेत अशी पृथ्वी . खणी - वि . नऊ खणांची . दुखणी काय नवखणी माडी नलगे धरा नखेंदु खणी । - मोकृष्ण ८३ . १३ . लावण्याची सकळ संपदा सहज उभी नवखणी । - पला ४ . ३४ . [ नव + खण ]
०धान्य  न. १ नवे धान्य , दाणा गोटा . २ ( राजा . ) दरवर्षी पिकणार्‍या नवीन धान्याच्या भक्षणाचा संस्कार ; कुळाचार . ३ तांदुळाची एक जात . [ नव + धान्य ]
०नवती  स्त्री. तारुण्याची आरंभदशा ; यौवनारंभ ; मुसमुसणारे यौवन . नवनवती आली रसा . [ नव + नवती = तारुण्य ]
पृथ्वी   - स्त्री . जीत नऊ खंडे आहेत अशी पृथ्वी . खणी - वि . नऊ खणांची . दुखणी काय नवखणी माडी नलगे धरा नखेंदु खणी । - मोकृष्ण ८३ . १३ . लावण्याची सकळ संपदा सहज उभी नवखणी । - पला ४ . ३४ . [ नव + खण ]
०गजी   पुस्त्री . १ ( नऊ गजी ) नऊ गज लांबीचा सोपा . राजदरबारचा भव्य दिवाणखाना ; कचेरी ; सदर . राजा नवगजीत बैसला । - ऐपो १७ . २ तंबू ; डेरा . बाडे सुंदर खाबगे नवगज्या सिद्धाच होत्या घरी । - सारुह ३ . ४५ . तमाम येउनु नऊ गजी आसपास युऊनु उतरीले - इमं ७ . नवगोजी पहा . [ नव + गज = एक परिमाण ]
०निगादास्त   नौनिगादास्त - स्त्री . १ नवी फौजबंदी , फौजभरती ; नवीन ठेवलेली फौज . परंतु प्रस्तुत नौनिगादास्त करीत आहेत . - रा १ . ५६ . नवनिगादास्त्रीचे लोक त्रिकूट . - रा ७ . ७१ . २ तयारी . [ फा . नव + निगादास्त ]
०गुण   पुअव . बुद्धि , सुख , दुःख , प्रयत्न , इच्छा द्वेष , संस्कार , पुण्य व पाप असे न्यायशास्त्रांत सांगितलेले नऊ गुण . बुद्धि सुख दुःख प्रयत्न । इच्छा द्वेष संस्कारण । पुण्य पाप नवगुण । बोलिजेती । - विउ ३ . ४ . - वि . नऊपट .
०निशत   निशित वि . नुकतीच , नवीन धार लावून तीक्ष्ण केलेला ; नवीनच पाजविलेला , परजलेला . देवा नवनिशती शरी । वावरोनि यांच्या जिव्हारी । - ज्ञा २ . ४८ . [ नव + सं . निशित = तीक्ष्ण ]
०गुण   नऊ दोर्‍यांचे ( यज्ञोपवीत इ० ). नऊ फेर्‍यांचे . नवगुण तव कंठी ब्रह्मसूत्र प्रभा जे । - मुरा बालकांड ११३ . [ नव + सं . गुण = दोरा ]
०पंकज   - स्त्री . ताज्या , नव्या कमलांची माळ . कपटनागर सुंदर बाळिका । करयुगी नवपंकज माळिका । - मुराअरण्यकांड २१ . [ नव + सं . पंकज = कमल + सं . मालिका = माळ ]
०गोजी  पु. डेरा . शामियाना . उतर तर्फेसी नवगोजी देऊनु उतरिले . - इमं ७ .
माळिका   - स्त्री . ताज्या , नव्या कमलांची माळ . कपटनागर सुंदर बाळिका । करयुगी नवपंकज माळिका । - मुराअरण्यकांड २१ . [ नव + सं . पंकज = कमल + सं . मालिका = माळ ]
०ग्रह   पुअव . १ सूर्य , चंद्र , मंगळ , बुध , गुरु , शुक्र , शनि , राहू व केतु हे नऊ ग्रह . २ ( उप . निंदार्थी ) जूट ; टोळके ; टोळी ; कंपू . ३ - न . मंगलकार्यारंभी करतात ती नऊ ग्रहांची पूजा ; ग्रहमख . दोन्ही घरी नवग्रहे झाली । देवदेवके पूजिली । - कालिका १६ . ४१ . [ नव + ग्रह ]
०पाषाणयुग  न. ( भूशास्त्र ) अत्यंत प्राचीन पाषाणयुगाचा उत्तरार्ध ; ( इं . ) निऑलिथिक एज . [ नव + पाषाण = दगड + युग ]
०पुसती   पुस्ती - स्त्री . नवे लेखन . पुनरपि मार्गी काढी जे धर्मरहस्य जेवि नवपुसती । - मोवन १३ . ७० . [ नव + म . पुस्ती ]
०चंडी  स्त्री. १ देवाची नवचंडी करीन . - रत्न १ . ३ . २ नवरात्र ; नवरात्र पहा . [ नव + सं . चंडी = देवी ]
०भक्त वि.  १ नव्या गोष्टींचा शोकीन . २ नवीन देवाचा भक्त ? नुकतेच धर्मांतर केलेला , बाडगा , बाटलेला या अर्थी चुकीने रुढ . [ नव + सं . भक्त = भजणारा , आवड नसणारा ]
०छिद्रे   नअव . नवद्वारे पहा .
०यौवना  स्त्री. नवतरुणी ; तारुण्यकलिका ; तारुण्याच्या भरांत आलेली स्त्री . [ नव + सं . यौवन = तारुण्य ]
०जणी   स्त्रीअव . १ नऊ स्त्रिया . २ ( ल . ) नवविधाभक्ति . अत्यंत शहाण्या सुवासिनी । आणिक आल्या नवजणी । कृष्णाची खुतखावणी । त्या जाणोनि वर्तती । - एरुस्व १६ . ४६ .
०ज्वर  पु. दूषित तापाचा एक अतिशय तीव्र प्रकार ; हा ताप नऊ दिवसांच्या मुदतीचा व प्रायः घातुक असतो . [ नव + सं . ज्वर = ताप ]
०रंगडा वि.  नित्य नवा रंग , तर्‍हा करणारा . नवरसांचा रसिक । नवरंगडा मीच एक । - एभा १२ . १९७ . [ नव + रंग ]
०टके  न. शेराच्या अष्टमांशाचे , ( कैली ) अर्ध्या पावशेराचे माप . [ नऊ + टांक ]
०रान  न. नुकतीच , प्रथमच लागवडीस आणलेली जमीन . [ नव + म . रान ]
०टांक  न. अदपावचे वजन . नवटके पहा . [ नव + टांक ; गुज . नवटांक ; गो . नवटांग ]
०रोज   नौरोज - पु . १ नवीन वर्षाचा आरंभदिन . २ पारशांची वर्षप्रतिपदा . ३ मोंगल बादशाह आपल्या राज्यारोहण दिनापासून जो नवीन जुलुस सन सुरु करीत त्याच्या आरंभीचा दिवस . ४ जुलुस सनाच्या आरंभीच्या दिवशी करावयाचा उत्सव , समारंभ वगैरे . अकबराने ज्या वेळी आपला दिन ई इलाही नांवाचा नवीन धर्म प्रचारांत आणला त्यावेळी नवरोजचा सण सुरु केला . - ज्ञाको ( न ) ३८ . [ फा . नवरोझ ]
०वधू  स्त्री. नुकतेच लग्न झालेली मुलगी ; नवी नवरी , नववधू प्रिया मी बावरते । - तांबे [ सं . नव + सं . वधू ]
०द्वारे   नअव . दोन डोळे , दोन कान , दोन नाकपुड्या , तोंड , गुदद्बार व मूत्रद्वार अशी मानवी शरीराची नऊ द्वारे , छिद्रे . नवद्वारे देही । तो असतुचि परि नाही । - ज्ञा ५ . ७५ .
०नाग   पुअव . १ पुराणांतरी वर्णिलेली अनंत , वासुकी , शेष , पद्मनाभ , कंबल , शंखपाल , धृतराष्ट्र , तक्षक व कालिया ह्या नावांचे नऊ नाग , सर्प . २ नऊ हत्ती . [ नव + सं . नाग = सर्प , हत्ती ]
०विद्वेषी वि.  पुराणप्रिय ; सनातनी ; सुधारणेचा द्वेष करणारा . सुधारक आणि नवद्वेषी असे समाजामध्ये दोन पक्ष उत्पन्न होऊन ... - टि १ . ३४० . [ नव + सं . विद्वेषी = द्वेष करणारा ]
०शिका   शिखा - वि . १ नुकताच शिकूं लागलेला ; ( एखाद्या ) व्यवहारांत , धंद्यात नुकताच पडलेला ; नवखा . २ ( कु . ) प्रथमच गरोदर झालेली ( स्त्री , जनावर ); प्रथमतः लागास आलेले , फळ धरणारे ( फणस इ० झाड ). ३ अद्भुत ; विलक्षण ; असाधारण ; अपूर्व . [ नव + शिकणे ]
०नाग   - वि . नऊ हजार हत्तींचे बळ असलेला [ नव + सं . नाग = हत्ती + बळी = बलवान ]
सहस्त्रबळी   - वि . नऊ हजार हत्तींचे बळ असलेला [ नव + सं . नाग = हत्ती + बळी = बलवान ]
०शीक   शीख - वि . नुकताच शिकूं लागलेला ; नवशिका अर्थ १ पहा . [ नव + शिकणे ] सर - वि . नवीन ; अलीकडचा . - क्रिवि . अलीकडे ; नुकतेच ; थोड्या दिवसांपूर्वी . नवथर पहा . [ नव + सं . सदृश ]
०सरणी   सारणी - स्त्री . दुरुस्त करणे ; नवा दिसेलसा करणे . [ नवसरणे ]
०नागसहस्त्रशक्ति  स्त्री. नऊ हजार हत्तींचे बळ . आंगी जियेस नवनागसहस्त्रशक्ती । - आपू ३९ . [ नव + सं . नाग = हत्ती + सं . सहस्त्र = हजार + सं . शक्ति = बळ ]
०नागोर्‍या  पु. ( ना . ) चेंडूगोर्‍यांचा खेळ .
०हिंदु वि.  ( गो . ) पुन्हां हिंदुधर्मात आलेला ; धर्मांतर केलेला ( हिंदु ); शुद्धीकरण होऊन हिंदु झालेला . पणजी येथील न्यायाधिशाने नव हिंदूंनी जन्मनोंदणीची नोंद न केल्यामुळे खटले भरले . - के २ , १२ . ३० . [ नव + हिंदु ] नवांकित पु . नवीनच दीक्षा दिलेला शिष्य . विश्वनाथ नामा पंडित । खंडित ज्ञानी अखंडित । आशंका खंडोनिया नवांकित । प्रेरिला अंकित उत्तरपंथे । - सप्र १० . २९ . [ नव + सं . अंकित ] नवान्न न . नवधान्य सर्व अर्थी पहा . [ नव + अन्न ]
०नाथ   पुअव . मच्छिंद्र , गोरक्ष , जालिंदर , कानीफा , चरपटी , नागेश , भरत , रेवण व गहिनी . हे नवनारायणाचे अवतार मानतात . प्रकाश , विमर्श , आनंद , ज्ञान , सत्यानंद , पूर्णानंद , स्वभावानंद , प्रतिभावानंद व सुभगानंद असाहि पाठभेद आहे . - नव १ . ३९ ते ४३ . - ज्ञाको ( न ) ३७ .
०पूर्णिमा  स्त्री. नवे धान्य खाण्यास सुरवात करण्याचा दिवस . हा प्रायः कोंकणात आश्विन शु . १५ व देशांत माघ शु . १५ हा असतो . कोंकणात तांदूळ व देशांत गहू ही मुख्य असल्याने कोंकणात व देशांत वर सांगितलेल्या भिन्न भिन्न तिथींना हा कुळधर्म केला जातो . अन्यत्र नवी , नवे पहा . [ नवान्न + सं . पूर्णिसा ] नवोढा स्त्री . १ नवीन लग्न झालेली , नवपरिणीत स्त्री ; नववधू . सुंदर वनिता प्रिया नवोढा । - अमृत ५२ . २ अनुपभुक्त स्त्री ; अक्षतयोनि ; लग्न होऊन अद्याप पुरुषप्राप्ति न झालेली स्त्री . [ नव = नव्याने + सं . ऊढ = विवाहित ]
०नारायण   कवि , हरि , अंतरिक्ष , प्रबुद्ध , पिप्पलायन , आविहोत्र , द्रुमिल , चमस , व जरभाजन . - नव १ . २९ . ते ३० .
०नारीकुंजर  पु. नऊ स्त्रियांनी आपल्या शरीरास निरनिराळ्या प्रकारे पीळ व मुरड देऊन ( कृष्णाच्या उपयोगासाठी ) बनविलेली हत्तीची आकृति . [ नव + सं . नारी = स्त्री + सं . कुंजर = हत्ती ]
०निधि   निधी - पुअव . कुबेराचे नऊ खजिने . त्यांची नावेः - महापद्म , पद्म , शंख , मकर , कच्छप , मुकुंद , कुंद , नील आणि खर्व . मोल तुमचिया या श्रीचरणरजाचे न होय निधिनवही । - मोमंभा १ . ११२ . [ नव + सं . निधी = सांठा ]
०महाद्वारे   नअव . नवद्वारे पहा .
०महारोग   पुअव . राजयक्ष्मा , कुष्ट , रक्तिपिती , उन्माद , श्वास , मधुमेह , भगंदर , उदर व मूतखडा हे नऊ दुर्धर व भयंकर रोग . [ नव + सं . महारोग = मोठा , भयंकर रोग ]
०रंगी वि.  नऊ रंगांनी युक्त ( पदार्थ ).
०रत्नराजमृगांक  पु. ( वैद्यक ) एक औषधी रसायन . [ नव + रत्न + राजन + मृग = हरिण + अंक = चिन्ह ]
०रत्ने   नअव . हिरा , माणिक , मोती , गोमेद , इंद्रनील , पाच , प्रवाळ , पुष्कराज , वैडूर्य किंवा तोर्मल्ली ही नऊ प्रकारची रत्ने नवरत्नांची आंगठी .
०रत्नांचा   - पु . स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक बहुमोल हार .
हार   - पु . स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक बहुमोल हार .
०रस   पुअव . ( साहित्य ) साहित्यशास्त्रांत वर्णिलेले श्रृंगार , वीर , करुण , अद्भुत , हास्य , भयानक , बीभत्स , रौद्र आणि शांत या नांवांचे नऊ रस . जी दैविकी उदार वाचा । जै उद्देशु दे नाभिकाराचा । तै नवरससुधाब्धीचा । थावो लाभे । - ज्ञा १० . ७ . ज्ञाता जो सरसावला , नवरसां - माझारि शृंगारसा । - र ५ . [ नव + सं . रस ]
०रसिक वि.  चलाख ; तरतरीत ; आवेशयुक्त ; नऊ रसांनी भरलेले , पूर्ण ( गान , कवन , कथा , वर्णन , ग्रंथ , श्लोक , गवई , कवि , वक्ता इ० ). [ नवरस ]
०रात्र  न. १ ( सामा . ) नऊ अहोरात्रांचा समुदाय . २ ( विशेषर्थाने ) चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा काल ( रामाचे नवरात्र ); तसेच आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा नऊ दिवसांचा काल ( देवीचे नवरात्र ) यास शारदीय नवरात्र असे म्हणतात व हेच अधिक रुढ आहे . मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून चंपाष्ठीपर्यंत सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते . ३ वरील कालांत करतात तो देवाचा , देवीचा उत्सव , पूजा . [ नव + सं . रात्रि = रात्र ]
०लख वि.  ( काव्य ) नऊ लक्ष . आकाशांत नवलख तारे आहेत . [ नव + लक्ष = शंभर हजार ]
०लक्षणे   नअव . आचार , विनय , विद्या , प्रतिष्ठा , तीर्थदर्शन , निष्ठा वेदपठन , तपस्या व दान ही ब्राह्मणाची नऊ लक्षणे . - शर . लाखा ख्या वि . ज्याच्याजवळ नऊ लक्ष रुपये आहेत असा ; लक्षाधीश ; अतिशय श्रीमंत . आपुल्या तुम्ही घरचे नवलाखे मिजाजी । - प्रला १७५ . [ नव + लाख = शंभर हजार ]
०विध वि.  नऊ प्रकारचे . [ नव + सं . विधा = प्रकार , भेद ]
०विध   - न . नवविधा भक्ति पहा . नवविधभजन घडो । तुझिये स्वरुपे प्रीति जडो ।
भजन   - न . नवविधा भक्ति पहा . नवविधभजन घडो । तुझिये स्वरुपे प्रीति जडो ।
०विध   - नअव . नवरत्ने पहा .
रत्ने   - नअव . नवरत्ने पहा .
०विधा   - स्त्री . श्रवण = ईश्वराचे गुणवर्णन , चरित्रे इ० ऐकणे ; कीर्तन = ईश्वराचे चरित्र वर्णन करणे , वाचणे ; स्मरण = ईश्वराचे गुण , चरित्र इ० आठवणे ; पादसेवन = ईश्वराचे पाय धुणे , चेपणे इ० सेवा ; अर्चन = पूजा करणे ; वंदन = नमस्कार करणे ; दास्य = चाकरी करणे ; सख्य = ईश्वराशी सलगी करणे ; आत्मनिवेदन = ममत्व सोडून ईश्वरास सर्वस्व , स्वतःला अर्पण करणे . या नऊ प्रकारांनी करावयाची ईश्वराची भक्ति . श्रवण कीर्तन स्मरण । पादसेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । हे भक्ति नवविधा पै । - विपू ५ . २३ . - दा १ . १ . ३ . [ सं . नवविधा = नऊ प्रकारची + भक्ति = सेवा ]
भक्ति   - स्त्री . श्रवण = ईश्वराचे गुणवर्णन , चरित्रे इ० ऐकणे ; कीर्तन = ईश्वराचे चरित्र वर्णन करणे , वाचणे ; स्मरण = ईश्वराचे गुण , चरित्र इ० आठवणे ; पादसेवन = ईश्वराचे पाय धुणे , चेपणे इ० सेवा ; अर्चन = पूजा करणे ; वंदन = नमस्कार करणे ; दास्य = चाकरी करणे ; सख्य = ईश्वराशी सलगी करणे ; आत्मनिवेदन = ममत्व सोडून ईश्वरास सर्वस्व , स्वतःला अर्पण करणे . या नऊ प्रकारांनी करावयाची ईश्वराची भक्ति . श्रवण कीर्तन स्मरण । पादसेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । हे भक्ति नवविधा पै । - विपू ५ . २३ . - दा १ . १ . ३ . [ सं . नवविधा = नऊ प्रकारची + भक्ति = सेवा ]
०सर वि.  नऊ सरांचा ( हार इ० ). [ नव + सर ]
०सुती  स्त्री. जानवे करण्यासाठी नऊ पदरी वळून केलेला दोरा . [ नव + सूत = दोरा ] नवांकित वि . पुठ्ठ्यावर नवाच्या आंकड्याने चिन्हित ( घोडा ). [ नव + सं . अंकित = चिन्हाने युक्त ] नवास्त्र वि . नवकोण पहा . [ नव + सं . अस्त्र = कोण , कोपरा ]

नव

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
नव  mfn. 1.mf()n. (prob.fr.1.नु॑) new, fresh, recent, young, modern (opp. to सन, पुराण), [RV.] &c. &c. (often in comp. with a subst.e.g.नवा-न्नcf.[Pāṇ. 2-1, 49] ; or with a pp. in the sense of ‘newly, just, lately’ e.g.नवो-दित, below)
नव  m. m. a young monk, a novice, [Buddh.]
   a crow, [L.]
   a red-flowered पुनर्-नवा, [L.]
   N. of a son of उशीनर and नवा, [Hariv.]
   of a son of विलोमन्, [VP.]
नव  n. n. new grain, [Kauś.]
नव   [cf.Zd.nava; Gk.νέος for νέϝος; Lat.novus; Lith.naújas; Slav.nŏvŭ; Goth.niujis; Angl.Sax.nîwe; HGerm.niuwi; niuwe, neu; Eng.new.]
नव  m. 2.m. (√ 4.नु) praise, celebration, [L.]
नव  m. 3.m. (√ 5.नु) sneezing, [Car.]
नव   4. in त्रि-णवq.v. &c. in comp. = °वन्.

नव

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
नव [nava]   a.
   New, fresh, young, recent; चित्तयोनिरभवत्पुनर्नवः [R.19.46;] एते वयं पुनर्नवीकृताः स्मः [Ś.5;] क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते [Ku.5.86;] [U.1.19;] [R.1.83;2.47;3.53;] 4.3,11; [Śi.1.4;] नववयसि [Mu.3.3.;] [Śi.3.31;] [Ki.9.43.]
   Modern.
   वः A crow.
   Praise.
   A young monk, novice; Buddha.
-वम्   ind. Recently, newly, lately, not long ago. -Comp.
-अङ्गी   a woman. नवाङ्गी कुरङ्गी दृगङ्गीकरोतु Jagannātha.
   अन्नम् new rice or grain.
   a ceremony performed on first eating the new rice.-अम्बु n. fresh water.
-अहः   the first day of a fortnight.
-इतर a.  a. old; न च योगविधेर्नवेतरः स्थिरधीरा परमात्म- दर्शनात् (विरराम); [R.8.22.]
-उद्धृतम्   fresh butter.
   ऊढा, पाणिग्रहणा a newly married woman, a bride; आस्तां मानसतुष्टये सुकृतिनां नीतिर्नवोढेव वः [H.1.185.] [Bh.1.4;] नवपाणि- ग्रहणां वधूमिव (सदयं बुभुजे) [R.8,7.]
   a kind of heroine (in dramas); "लज्जाभरपराधीनरतिर्नवोढा"; बलान्नीता पार्श्वं मुख- मनुमुखं नैव कुरुते, धुनाना मूर्धानं क्षिपति वदनं चुम्बनविधौ । हृदिन्यस्तं हस्तं क्षिपति गमनारोपितमना, नवोढा वोढारं रमयति च सन्तापयति च ॥ [Ras. M.]
   कारिका, कालिका, फलिका a woman newly married.
   a woman in whom menstruation has recently commenced.
-छात्रः   a fresh student, novice, tyro.
-द्वीपः  N. N. of a place (modern Nuddea, at the confluence of भागीरथी and जलङ्गी).
-नी  f. f.
-नीतम्   fresh butter; अहो नवनीतकल्पहृदय आर्यपुत्रः [M.3.] दुग्धोत्थं नवनीतं तु चक्षुष्यं रक्तपित्तनुत् Āyurveda. ˚धेनुः A cow made of butter, fit to be offered to a Brahmaṇa.
   नीतकम्, नीतजम् clarified butter.
-पाठकः   a new teacher.
-प्रसूता   a woman who has lately brought forth (a child).
-प्राशनम्   eating of new rice.
-मल्लिका, -मालिका   a kind of jasmine.
-यज्ञः   an offering of the first fruits of the harvest.
-यौवनम्   fresh youth, bloom or prime of youth. (-ना) a young woman.
-राजस्  f. f. a girl who has recently menstruated.
   वधूः, वरिका a newly-married girl.
   a daughter-in-law.
-वल्लभम्   a kind of sandal.
-वस्त्रम्   new cloth.
-शस्यम्   the first fruits of the year's harvest.
-शशिभृत्  m. m. an epithet of Śiva; रक्षाहेतोर्नवशशिभृता वासवीनां चमूनामत्यादित्यं हुतवहमुखे संभृतं तद्धि तेजः [Me.45.]
-श्राद्धम्   a श्राद्ध performed on odd days after death i. e. on the third, fifth, seventh, ninth, eleventh.
-सारः   a kind of Āyurvedic decoction; नवसारो भवेच्छुद्धश्चूर्णतोयैर्विपाचितः । दोलायन्त्रेण यत्नेन भिषग्भिर्योगसिद्धये ॥ Vaidyachandrikā.
-सूतिः  f. f.,
   सूतिका a milch-cow.
   a woman recently delivered.

नव

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
नव  mfn.  (-वः-वा-वं) New.
  m.  (-वः) Praise, panegyric, celebration.
   E. नु to praise, &c. affix. कर्मणि भावे वा अप् .
ROOTS:
नु कर्मणि भावे वा अप् .

नव

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 noun  अष्टाधिकम् एकम्।   Ex. पञ्चाधिकं चत्वारः आहत्य नव भवन्ति।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asm
bdगु
benনয়
kanಒಂಭತ್ತು
kasنَو , ۹ , 9
kokणव
malഒമ്പത്
panਨੌਂ
urdنو , ۹
 noun  यस्य अस्तित्वं पूर्वतः एव वर्तते परं तस्य अधिकारः ज्ञानं परिचयः वा सद्यः एव प्राप्तः स्यात् ।   Ex. ते मासात् प्राक् एकस्मात् गृहात् निष्क्रम्य नवं गृहं प्राविशन् ।
MODIFIES NOUN:
वस्तुः
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
नूतन
 noun  यस्य उपयोगः पूर्वं न कृतः स्यात् ।   Ex. बालकाः नवं वस्त्रं धृत्वा आनन्दिताः भवन्ति ।
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
नूतन
 noun  पूर्ववतां स्थाने यः नियुक्तः भवति सः ।   Ex. विद्यालये बहवः नवाः अध्यापकाः आगताः ।
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
नूतन
 noun  परिवर्तनेन परिष्करणेन पूर्वस्मात् भिन्नं जातं यत्किञ्चित् वस्तु ।   Ex. किञ्चित् धनव्ययेन गृहमेतत् नवं भवितुं शक्यते ।
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
नूतन परिवर्तित
 noun  यत् एकवारं नष्टवत् भूत्वा पुनः कार्यशीलम् अभवत् तत् ।   Ex. कर्करोगात् विमुच्य मम पुत्रः नवं जीवनम् अप्राप्नोत् ।
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
नूतन
 noun  किञ्चन स्थानं यत् कस्यचन महत्स्थानस्य भागः स्यात् अथवा तस्य महत्स्थानस्य अन्येभ्यः भागेभ्यः अनन्तरं निर्मितं स्यात् तथा च तस्य स्थानस्य नाम महत्स्थानम् अनुसृत्य भवति ।   Ex. अस्माभिः नवे रायपुरे एकं गृहं स्वीकृतम् ।
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
नूतन
   See : नूतन, नूतन, नूतन, नवक, नूतन

Related Words

   नव   नव वर्ष   नाकीं नव येणें   nine   bride   नववर्ष   नवें वर्स   नूतनवर्षम्   ಹೊಸ ವರ್ಷ   novel   new   नव-खंड   नव-खण्ड   नव नवती   नव परिणीता   नव पल्लव   नव प्रशिक्षित   नव-प्रसूत   नव ब्याहता   नव-युवक   नव-युवती   नव वधू   नव विवाहिता   ennead   nina from carolina   niner   नव प्रशिक्षित व्यक्ति   पारसी नव वर्ष दिवस   groundbreaking   innovational   innovative   9   ix   तीन तेरा नव बारा (सांगणें)   बुध भेसा आणि नव नेसा   नव दिन चले ढाई कोस   छ चावल, और नव पखाल पाणी   नव खंड पृथ्वीम दहावें खंड काशी   नेस बया नव, मला बदग्याची (फाटक्यांची) संवय   young buck   young lady   young woman   fille   missy   fresh   वेळेस एक टांका घातल्यास पुढील नव टांकण्याची बचत होते   आट आय, नव व्यय, मागिरी कोणाचेइ धरि पाय   नव जाण मोच्यांनी उदक पिले, एकलो कसा आनवाळो उरतलो?   raw   young man   girl   miss   neobehaviourism   neo-freudian   neo-lamarcism   neo-liberalism   neocerebellum   नया वर्ष   नया साल   नररथ   नवार्चिस्   नविका   neocerebrum   neo classified growth analysis   new entrants   नूतन वर्ष   खिस्ततगार   शुचिमल्लिका   (करास) कर मिळविणें   कंठीं प्राण उरणें   खट्टखट्ट   अंकस्थल   साङ्गलीमण्डलम्   शृंगारवेली   शललीपिशङ्ग   शशिभृत्   तर्द्म   लातुरमण्डलम्   मत्तमातङगलीलाकरः   नवखम्   नवछात्र   नवदशन्   नवब   नवमत   नवमतवादी   नवशस्य   नवशे (प्रेक्षक)   नवसंघाराम   नव्या नवशी   नव्या नवसाचा   नव्या नवसाने   नावन   नौसारण   नौसारणें   neo-   आतुणें   आनवा   कार्यपर   काष्ठप्रहार   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP