Dictionaries | References

नौदिगर

   
Script: Devanagari

नौदिगर

 वि.  १ कमजास्त . येविंशी नौदिगर न करणे . - वाडबाबा १ . ३६१ . २ भलते ; निराळे . ते जारी असतां दरम्यान नौदिगर सुरत ते तर्फेने अमलांत आली . - थोमारो १ . ६५ . [ फा . नव + दिगर ]
०सुरत  स्त्री. निराळी तर्‍हा ; भलती वागणूक . नौदिगर सुरत अमलांत आली . - थोमारो १ . ६६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP