Dictionaries | References ल लडिवाळ Script: Devanagari See also: लडिवाळी Meaning Related Words लडिवाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Coaxing, fondling, caressing, cockering, tiddling. Ex. पुरविली आळी ॥ जेजे केली लडिवाळी ॥.Darling, dear, precious unto. 2 Coaxing or fondling--language &c. लडिवाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Darling. Coaxing. m Fondling. लडिवाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. आवडता , आर्जवी , प्रेमळ , लाघवी , लाडका ;वि. कोडकौतुक , लाड , लालन . लडिवाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective लाडीगोडीचा Ex. त्यांनी हे काव्य फारच लडिवाळ भाषेत लिहिले आहे लडिवाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . ( काव्य ) स्त्री. लाटदेशीय स्त्री . [ सं . लाटी ]लाडुकपणा ; लाडीगोडी ; लाडीक ; लालन .( सामा . ) लाड ; कौतुक ; कोड . पुरविली आळी । जे जे लडिवाळी । [ लाड ] लडिवाळ - ड , लडिबाळ , लडिवाळा - वि .आवडीचा ; प्रिय ; लाडका . निवारी निजभक्तांचे साकडे । ती लडिवाडे पै माझी । - एभा २८ . ६७ . - र ५ .लाडीगोडीची ; लडिवाळपणाची ( भाषा इ० ). [ लाड ] लडेवाळ - वि . लाडका ; लडिवाळ . जो सकल अनर्थांचा दाता । ज्याची लडेवाळ कन्या ममता । - एभा १३ . ५१६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP