Dictionaries | References

सुख

   { sukha }
Script: Devanagari

सुख     

verb  बेसेन, दाहार बायदिफोरखौ सुखनाय   Ex. मोब्लिबनि बिलखौ उनाव होगोन गिबियाव आंनि दाहारखौ सुखग्रो
HYPERNYMY:
हो
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
सुखु
Wordnet:
asmপৰিশোধ কৰা
benশোধ করা
gujચૂકવવું
hinचुकाना
kanಕೊಡುವುದು
kasچُکاوُن
kokदिवप
malഅടയ്ക്കുക
marभरणे
mniꯁꯤꯡꯗꯣꯛꯄ
nepतिर्नु
oriପରିଶୋଧ କରିବା
panਦੇਣਾ
sanऋणं शुध्
telచెల్లింపు
urdاداکرنا , چکانا , بھرنا , دینا , پٹانا
See : आराम, सुखु, सुखु, गोजोनाय

सुख     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह अनुकूल और प्रिय अनुभव जिसके सदा होते रहने की कामना हो   Ex. तृष्णा का त्याग कर दो तो सुख ही सुख है ।
HYPONYMY:
ऋद्धि-सिद्धि ठाठ आत्मसुख
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चैन आराम अराम ख़ुशहाली खुशहाली खुशाल इशरत त्रिदिव आसाइश राहत क्षेम
Wordnet:
asmসুখ
bdसुखु
benসুখ
gujસુખ
kasسۄکھ
marसुख
nepसुख
oriସୁଖ
panਸੁੱਖ
telవిశ్రాంతి
urdسکون , چین , خوشی , عشرت , خوشحالی , راحت , آسائش
noun  एक वर्णवृत्त   Ex. सुख के प्रत्येक चरण में आठ सगण एवं दो लघु होते हैं ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
panਸੁਖ
sanसुखः

सुख     

सुख n.  सावर्णि मन्वन्तर का एक देवगण, जिसमें निम्नलिखित वीस देव शामिल थेः-- ऋत, तप, दानिन्, दाता, दाम, देय, ध्रुव, निधि, नियम, यम, वित्त विधान, वैद्य, शम, सोम, स्थान, हव्य, हुत, होम [ब्रह्मांड. ४.१२०]
सुख II. n.  एक पक्षी, जो गरुड एवं शुकी के पुत्रों में से एक था [ब्रह्मांड. ३.७.४५०]

सुख     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जाका सगले तरेचीं सुखां वा खोशी मेळटात असो   Ex. आमी सगले सुखी जिणेची आस्त धरतात
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सुखी
Wordnet:
asmসুখী
bdगोजोन
benসুখী
gujસુખી
hinसुखी
kanಸುಃಖ
kasخۄش حال , سۄکھ شیٖل
malസുഖം ആഗ്രഹിക്കുന്നവന്‍
marसुखी
nepसुखी
oriସୁଖୀ
panਸੁਖੀ
sanसुखिन्
tamமகிழ்ச்சியான
urdخوشحال , سکھی , پرلطف , بے فکر
noun  सदांच मेळत रावचो अशी इत्सा आसता असो वेगळो आनी आवडपी अणभव   Ex. तानेचो त्याग केल्यार फकत सुखूच सुख
HYPONYMY:
सूखसंपत्ती चैन आत्मसुख
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुसेग
Wordnet:
asmসুখ
bdसुखु
benসুখ
gujસુખ
hinसुख
kasسۄکھ
marसुख
nepसुख
oriସୁଖ
panਸੁੱਖ
telవిశ్రాంతి
urdسکون , چین , خوشی , عشرت , خوشحالی , راحت , آسائش
noun  एक वर्णवृत्त   Ex. सुखाच्या दर एका चरणांत आठ सगण आनी दोन लघु आसतात
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
panਸੁਖ
sanसुखः

सुख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
even a gentle or civil word. सुखाचे कल्लोळ Rolling billows of delight or pleasure; surges of joy. Ex. अज्ञान बापुडें तुझें लडिवाळ ॥ सुखाचे कल्लोळ करी मायें ॥. सुखानें or सुखें With pleasure, i. e. readily, heartily, willingly: also with ease, easily. सुखास पडणें -येणें -वाटणें impersonally--To be easy, comfortable, agreeable, happy, well with or unto.

सुख     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Ease; enjoyment, pleasure.
सुखकर   Easy to be done; that does easily.
सुखाचा शब्द   A gentle or civil word.
सुखानें, सुखें   With pleasure, i.e., readily, heartily; easily.
सुखाचा सोबती   A summerfriend.

सुख     

ना.  आनंद , मानसिक स्वास्थ्य , संतोष , समाधान ;
ना.  ऐषआराम , चैन , मजा , मौज .

सुख     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सदैव हवीहवीशी वाटणारी अनुकूल संवेदना   Ex. इतरांना मदत करण्यात सुरेशला सुख मिळत असे
HYPONYMY:
थाटमाट आत्मसुख
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आनंद
Wordnet:
asmসুখ
bdसुखु
benসুখ
gujસુખ
hinसुख
kasسۄکھ
nepसुख
oriସୁଖ
panਸੁੱਖ
telవిశ్రాంతి
urdسکون , چین , خوشی , عشرت , خوشحالی , راحت , آسائش
See : सौख्य

सुख     

 न. समाधान ; मनास वाटणारी स्वस्थता ; आराम ; आनंद , चैन ; अनुकूल अनुभव ; शांतता व विश्रांति ; करमणूक व उपभोग ; शांति . ( समासांत ) आत्म - रति - विषय - इंद्रिय - सुख ( समासांत पूर्वपदीं - विशेषणार्थी ) सुखकर ; सुखसाध्य ; सुखखाद्य इ० [ सं . ] म्ह० सुखंच मे शयनंच मे - चैनींत राहून झोपा ताणणें . ( वाप्र . ) सकलसुखसंपत्तिवसति - सर्व प्रकारच्या सुखाची व समृध्दीची खाण ( खुषमस्करी ) किंवा हितचिंतनाच्या वेळीं उपयोगांत आणावयाचा शब्द ) सुखाचा विचार - पु . समाधानाची कल्पना . सुखाचा भाऊबंद , सुखाचा भागी , सुखाचा वाटेकरी , सुखाचा सोबती - पु . शाळुसोबती ; ताज्या घोडयावरील गोमाशा . केवळ चैनीच्या वेळचा सोबती . सुखाचा शब्द - पु . गोड , सभ्य भाषा ; मनास समाधान वाटेल असें भाषण ; मृदु भाषण . सुखानें सुखें , सुखें = सुखेनैव - क्रिवि . आनंदानें ; तत्परतेनें ; अंतःकरणपूर्वक ; सहजरीतीनें . सुखास पडणें , सुखास येणें , सुखास वाटणें - सोपें , होणें ; बरें वाटणें . सामाशब्द -
०कर   दायक सुखावह - वि . सुखदेणारें ,
०ढाळ  पु. फार त्रास न देणारें जुलाबाचें औषध व त्यामुळें होणारा जुलाब . [ सुख + ढाळ ]
०दुःखभोक्तृत्व  न. सांसारिकास किंवा जीवात्म्यास भोगावे लागणारे सुखदुःखाचे अनुभव .
०निद्रा  स्त्री. गाढ झोंप .
०प्रसव  पु. विनाआयास होणारी प्रसूति .
०भाक्   , भोगी - वि . १ सुखी ; सुखें भोगणारा ; सुखाचा वांटेकरी . २ अत्यंत विषयासक्त .
‍   , भोगी - वि . १ सुखी ; सुखें भोगणारा ; सुखाचा वांटेकरी . २ अत्यंत विषयासक्त .
०भाग  पु. सुखकारक , सोपा वांटा , ठेवा .
०मांस  पु. समृध्दीमुळें शरीर सुटणें . ( क्रि० येणें ; चढणें ).
०रीण  न. जरूरी नसतां चैनीसाठीं काढलेलें किंवा सुखानें , सोईनें फेडतां येईल असें कर्ज .
०रूप वि.  सुखी ; खुशाल ; संकटरहित . - क्रिवि . कांहीं त्रास किंवा अडथळा न होतां ; सुखानें ; सुरक्षितपणें ; सुखेनैव .
०वंत वि.  सुखी .
०वस्ती  स्त्री. १ कोठेंहि सुखानें राहणें , मुक्काम करणें . २ वतन , जमीन , वतनवांडी , कामधंदा यासंबंधाची काळजी मागें नसून केवळ पूर्वार्जित धनसंचयावर कोणत्याहि गांवीं चैनीखातर राहणें . - वि . सुखवस्तू ; श्रमरहित जीवन कंठणारा ; जीवनाकरितां परिश्रम करावे न लागणारा .
०वास  पु. सुखवस्ती अर्थ १ व २ पहा .
०वासी  स्त्री. ( व . ) गवती चटई ( बसण्याची ). - वि . सुखवस्ती ( - वि . ) पहा .
०विणें   अक्रि . सुख देणें ; आनंदित करणें .
०शयन  न. 
०शेज  स्त्री. १ ( शृंगारिक काव्य ) चांगला पलंग , अंथरूण इ० २ सुखकारक झोप . शय्या - स्त्री . सुखशयन अर्थ १ पहा . २ परलोकीं सुख व्हावें म्हणून ब्राह्मणास दान करावयाचा पलंग , बिछाना इ० ; मृतशय्या पहा .
०संतोष   समाधान - पु . न . आनंद आणि शांति ; स्वास्थ्य व सुखोपभोग ; विश्रांति आणि तृप्ति . संतोषानें - क्रिवि . १ आनंदीपणें . २ स्वेच्छेनें ; स्वतःच्या राजीखुशीनें ; अक्कलहुषारीनें ; कोणाच्या जबरदस्ती विरहित .
०सोहळा   सुखाचा सोहळा - पु . विवाह ; मुंज इ० प्रसंगी करावयाचें न्हाणे माखणें , मिरवणूक , अलंकारधारण , प्रीतिभोजन इ० ( क्रि० भोगणें ).
०स्पर्श वि.  ज्याच्या स्पर्शापासून आनंद मिळतो असा . सुखांगणें - अक्रि . १ केवळ चैनींत गुरफटणें ; सुखांतच मग्न राहणें ( निंदार्थी ); हालअपेष्टा सोसल्यानंतर सुखी बनणें . [ सुख + अंग ] सुखाचा धनी , सुखाचा प्राणी , सुखाचा जीव , सुखानंद - पु . १ सुखासमाधानांत आयुष्य , घालवणारी व्यक्ति ; सुखानें निर्वाह होणारा माणूस . २ दयाळु , स्नेहाळु , पुरुष . सुखाचा वांटा - पु . सुखमय स्थिति , ठेवा . ( क्रि० उचलणें ; घेणें ; भोगणें ). सुखाचा वारा - पु . १ संतोषदायक बातमी , वार्ता . २ गोड , सुखकारक शब्द , बोलणें ; सुखाचा शब्द . सुखाची आईबाई - स्त्री . ऐश्वर्यांतील सहचारिणी ; सुखापुरती झालेली मैत्रीण . सुखाची घडी - स्त्री . सुखदायक वेळ , प्रसंग . ( क्रि० येणें ; उगवणें ; चालणें ). सुखाची भाकर , सुखाची भाकरी - स्त्री . सुखकारक उद्योग ; विनात्रासाचा धंदा , नोकरी किंवा अशा परिस्थितींतील सुख . सुखाचें माहेर - न . सुख मिळणारें ठिकाण ; आजोळ ; आनंद देणारी जागा . वक्षस्थळ तैसें रुंदावलें । सर्व सुखाचें माहेर । सुखाचें शरीर - न . सुखोपभोगानें पोसलेलें शरीर ; निरोगी काया . सुखाड - न . सुख . - वि . सुखकारक . सुखाडणें , सुखांडणें - अक्रि . ( काव्य ) सुख पावणें ; आनंदांत गर्क होणें ; फार संतुष्ट होणें . निजसुखें सुखाडला । सुखादुःखाचा सोबती , सुखादुःखाचा सोबतीण - पु . स्त्री . जिवलग मित्र , नवरा ; जिवलग मैत्रीण ; बायको . सुखानुभव , सुखानुभूती - पु . स्त्री . सुखसंतोषाची जाणीव . सुखानुभव - वि . सुखाचा अनुभव घेणारा . सुखापा , सुखावा , सुखोपा - पु . सुख ; शांति . सुखापुरी - पु . एक गोसाव्यांचा पंथ ; ( निदार्थी ) आनंदी मनुष्य ; चैनी , सुखी इसम . [ सुख + पुरी ] सुखर्थी , सुखैषी - वि . सुख इच्छिणारा . सुखावणें - अक्रि . सुखाडणें पहा ; आनंद पावणें ; सुखाची चट लागणें व त्यामुळें आळस उत्पन्न होणें . सुखावह - वि . सुखकर ; सुख देणारें . सुखाविणें - उक्रि . सुखी व समाधानी करणें ; आनंदी व संतुष्ठ करणें . सुखासंतोषानें , सुखासंतोषें , सुखासमाधानानें - क्रि . वि . सुखसंतोषें पहा . सुखासन - न . सुखानें बसतां येईल अशी पालखी , मेणा इ० वाहन . सुखासुखी , सुखासुखीं - क्रिवि . १ सुखसंतोषें पहा . २ उगाच ; निष्कारण . सुखास्वाद - पु . सुखाचा उपभोग . - वि . स्वादिष्टपणाचा ; चवीचा . सुखिया - वि . १ सुख भोगणारा ; सुखी . २ समाधानी ; संतोषी , आनंदी ; चैनी ; मौजा मारणारा . सुखीस्वभाव - पु . समाधानी स्वभाव . सुखें सुखेनैव - क्रि . वि . १ सुखानें . सुखसंतोषें पहा . २ अनायासें . सुखोत्पत्ति - स्त्री . १ सुखाचा उदय . २ सामान्यतः सुख ; चैन .

सुख     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  त्यो अनुकूल र प्रिय अनुभव जुनचाहिँ सधैं भइरहोस् भन्ने कामना हुन्छ   Ex. तृष्णा त्याग गरियो भने सुख नै सुख हुन्छ
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चैन आराम ढुक्क
Wordnet:
asmসুখ
bdसुखु
benসুখ
gujસુખ
hinसुख
kasسۄکھ
marसुख
oriସୁଖ
panਸੁੱਖ
telవిశ్రాంతి
urdسکون , چین , خوشی , عشرت , خوشحالی , راحت , آسائش

सुख     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सु—ख   a &c. See सुख॑s.v.
ROOTS:
सु
सुख  mfn. bmfn. (said to be fr.5.सु + 3. , and to mean originally ‘having a good axle-hole’; possibly a Prākṛt form of सु-स्थq.v.; cf.दुःख) running swiftly or easily (only applied to cars or chariots, superl.सुख॑-तम), easy, [RV.]
-तर   pleasant (rarely with this meaning in वेद), agreeable, gentle, mild (comp.), [VS.] &c. &c.
ROOTS:
तर
सुखिन्   comfortable, happy, prosperous (= ), [R.]
virtuous, pious, [MW.]
सुख  m. m.N. of a man g.शिवा-दि
दण्ड   (scil.) a kind of military array, [Kām.]
सुख  m. n. ease, easiness, comfort, prosperity, pleasure, happiness (in m. personified as a child of धर्म and सिद्धि, [MārkP.] ), joy, delight in (loc.; सुखम्-√ कृ ‘to give pleasure’; महता सुखेन, ‘with great pleasure’), the sky, heaven, atmosphere (cf.3.), [L.]
सुख  n. n. water, [Naigh. i, 12]
N. of the fourth astrol. house, [VarBṛS.]
the drug or medicinal root called वृद्धि, [MW.]

सुख     

सुख [sukha] a.  a. [सुख-अच्]
Happy, delighted, joyful, pleased.
Agreeable, sweet, charming, pleasant; विविक्तवर्णाभरणा सुखश्रुतिः [Ki.14.3;] दिशः प्रसेदुर्मरुतो ववुः सुखाः [R.3.14;] so सुखश्रवा निस्वनाः 3.19.
Virtuous, pious.
Taking delight in, favourable to; [Ś.7.18.]
Easy practicable; श्रेयांसि लब्धुमसुखानि विनान्तरायैः [Ki.5.49.]
Fit, suitable.
खा The capital of Varuṇa.
(In phil.) The effort to win future beatitude.
Piety, virtue.
(दा) a courtezan of Indra's heaven.
the river Ganges.
the Śamī tree. (-दम्) the seat of Viṣṇu.
-दोह्या   a cow easily milked.
-प्रविचार a.  a. easily accessible.
-प्रश्नः   inquiry as to welfare.
-बद्ध a.  a. lovely.
बोधः sensation of pleasure.
easy knowledge.
-भागिन्, -भाज् a.  a. happy.
-भेद्य a.  a. easy to be broken (fig. also), fragile, brittle.
-मानिन्   seeking joy in.
-मोदा   the gum olibanum tree.
रात्रिः the night of new moon (when lamps are lighted in honour of Lakṣmī).
a night when the husband may legally cohabit with his wife; see [Ms.3.47.]
-रात्रिः, -रात्रिका   Lakṣmī.
-रूप a.  a. having an agreeable appearance.-वर्चकः,
-वर्चस्  m. m. natron, alkali.
-वह a.  a. easily borne or carried.
-वासः   a water-melon.
-वेदनम्   consciousness of pleasure.
-श्रव, -श्रुति a.  a. sweet to the ear, melodious; विविक्तवर्णाभरणा सुखश्रुतिः प्रसादयन्ती हृदयान्यपि द्विषाम् [Ki.14.3.]
-संगिन a.  a. attached to pleasure; बद्धमिव स्वैरगतिर्जनमिह सुखसंगिनमवैमि [Ś.5.11.]
-संदु(दो)ह्या  f. f. a cow easily milked; L. D. B.
-संयोगः   gain of eternal bliss; धर्मार्थप्रभवं चैव सुखसंयोगमक्षयम् [Ms.6.64.]
-साध्य a.  a. easy to be accomplished or cured &c.
-सुखेन   ind. most willingly.
-सेव्य a.  a. easy of access.
-स्वर्श   a.
agreeable to the touch.
gratifying, pleasant; सेव्य- मानौ सुखस्पर्शैः शालनिर्यासगन्धिभिः [R.1.38.]
-हस्त a.  a. having a soft or gentle hand.
खम् Happiness, joy, delight, pleasure, comfort; यदेवोपनतं दुःखात् सुखं तद्रसवत्तरम् [V. 3.21.]
Prosperity; अद्वैतं सुखदुःखयोरनुगुणं सर्वास्ववस्थासु यत् [U.1.39.]
Well-being, welfare, health; देवीं सुखं प्रष्टुं गता [M.4.]
Ease, comfort, alleviation (of sorrow &c.); oft in comp; as in सुखशयित, सुखोपविष्ट, सुखाश्रय &c.
Facility, easiness, ease.
Heaven, Paradise.
Water.
-खम्   ind.
Happily, joyfully; भ्रातृभिः सहितो रामः प्रमुमोद सुखं सुखी [Rām.7.41.1.]
Well; सुखमास्तां भवान् 'many you fare well'.
At ease, comfortably; असंजातकिणस्कन्धः सुखं स्वपिति गौर्गडिः [K. P. 1.]
Easily, with ease; अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः [Bh.2.3;] सुखमुपदिश्यते परस्य [K.]
Rather, willingly.
Quietly, placidly; सुखं रात्रीः शयिता वीतमन्युः Kaṭh.1.11. -Comp.
ending in happiness.
friendly.
destroying happiness.
-अधिष्ठानम्   a happy state.
-अभियोज्य a.  a. easily assailable.
-अभ्युदयिक a.  a. causing joy or pleasure; सुखाभ्युदयिकं चैव नैःश्रेयसिकमेव च [Ms.12.88.]
-अर्थः   anything that gives pleasure; [Ms.6.26.]
-आगतम्   welcome.
-आजातः  N. N. of Śiva.-आत्मक a. consisting of pleasure.
-आत्मन्   the Supreme Spirit, Brahma; पृथगाचरतस्तात पृथगात्मसुखात्मनोः [Mb.13.] 12.8.
-आधारः   paradise.
-आप a.  a. easily won or attained.
-आप्लव a.  a. suitable for bathing.
-आयतः, -आयनः   a good or well-trained horse.
-आराध्य a.  a. easy to be conciliated or propitiated.
-आरोह a.  a. of easy ascent.
-आलोक a.  a. good-looking, lovely, charming-आवह a. conducing to happiness, pleasant, comfortable.
आशः eating at ease.
pleasant food.
 N. N. of Varuṇa.
-आशकः   a cucumber.
-आसक्तः   an epithet of Śiva.
-आसनम्   a comfortable seat.
-आसीन a.  a. comfortably seated; also सुखनिविष्ट.
having a sweet taste, sweet-flavoured.
agreeable, delightful.
(दः) a pleasant flavour.
enjoyment (of pleasure).
-उचित a.  a. accustomed to comfort or happiness.
उत्सवः merry-making, pleasure, festival, jubilee.
a husband.
-उदकम्, -उष्णम्   warm water.
उदयः dawn or realization of happiness.
an intoxicating drink.
-उदर्क a.  a. resulting in happiness.-उद्भवा yellow myrobalan; L. D. B.
-उद्य a.  a. to be spoken easily or agreeably.
-उपविष्ट a.  a. comfortably seated, sitting at ease.
-एषिन् a.  a. desiring happiness, wishing well to.
-ऊर्जिकः   natron.
-कर, -कार,   -दायकa. giving pleasure, pleasant.
-चारः   a good horse.-जात a. happy; सुखजातः सुरापीतः ...... [Bk.5.38.] -तन्त्रa. enjoying pleasure; अर्थधर्मौ च संगृह्य सुखतन्त्रो न चालसः [Rām.2.1.27.]
-द a.  a. giving pleasure. (ः) N. of Viṣṇu.

सुख     

Shabda-Sagara | Sanskrit  English
सुख   r. 10th cl. (सुखयति-ते) To make happy.
सुख  mfn.  (-खः-खा-खं)
1. Happy, joyful, delighted.
2. Virtuous, pious. 3. Easy, practicable.
4. Agreeable, sweet, comfortable.
5. Suitable. n. (-खं)
1. Happiness, pleasure, delight.
2. Heaven, paradise.
3. Water.
4. Prosperity.
5. Ease, alleviation.
6. Easiness.
 f.  (-खा) The capital of VARUṆA.
E. सु good, an organ of sense; or सुख-अच् aff.
ROOTS:
सु सुख-अच्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP