Dictionaries | References

बंद

   
Script: Devanagari

बंद     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो रुँधा या रुका हुआ हो   Ex. वह बंद नाली को साफ़ कर रहा है ।
MODIFIES NOUN:
मार्ग नाला
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बन्द अवरुद्ध बाधाग्रस्त रुँधा बाधित रुद्ध निरुद्ध अवरोधित संवृत
Wordnet:
asmবন্ধ
benবন্ধ
kokबंद
malതടസ്സപ്പെടുക
marतुंबलेला
mniꯑꯐꯨꯟꯕ
nepबन्द
oriବନ୍ଦ
panਬੰਦ
sanअवरुद्ध
telమూసివేయబడిన
urdبند , مسدود , رکاہوا
adjective  (किवाड़, ढकना आदि ) जो ऐसी स्थिति में हो जिससे कोई वस्तु अंदर से बाहर या बाहर से अंदर न जा सके   Ex. चौकीदार ने छात्रावास के बंद मुख्य द्वार को खोला ।
MODIFIES NOUN:
वस्तु
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बन्द
Wordnet:
bdबन्द
gujબંધ
kanಮುಚ್ಚುವುದು
kasبَنٛد
malഅടയ്ക്കപ്പെട്ട
marबंद
mniꯂꯣꯟꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
sanपिहित
tamமூட
telమూతబడిన
urdبند
noun  वह चीज़ जिससे कुछ बाँधा जाए   Ex. उपहार को बहुत सुंदर बंद से बाँधा गया है ।
HYPONYMY:
फीता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बन्द फ़ीता फीता बंध बन्ध
Wordnet:
bdगान्थि
gujબંધ
kanಬಂಧನ
kasفیٖتہٕ
malകൊളുത്ത്
marदोरी
nepतुना
panਫੀਤਾ
sanकाचनम्
telదారము
urdبندھ , پھیتا , بندھن
adjective  जिसके अन्दर लोगों के आने-जाने की मनाही हो   Ex. मुम्बई की बन्द मछली घर जाने कब खुलेगी ।
MODIFIES NOUN:
स्थान
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बन्द
adjective  जिसकी क्रिया पूरी तरह से रुक गई हो अथवा रोक दी गई हो   Ex. सर्दी के कारण बंद कान से कुछ सुनाई नहीँ दे रहा है । / पिताजी बंद मशीन को बनवाने ले गए हैँ ।
MODIFIES NOUN:
अंग यंत्र
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बन्द
adjective  जहाँ अस्थायी या स्थायी रूप से कार्य को रोक दिया गया हो या स्थगित कर दिया गया हो   Ex. रात नौ बजे की बंद दूकानें दस बजे सुबह खुलती हैं ।
MODIFIES NOUN:
स्थान
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बन्द
adjective  जिसके साथ लेन-देन का व्यवहार खत्म हो चुका हो   Ex. हम अपना बंद लेन-देन फिर शुरू नहीं कर सकते क्या ?
MODIFIES NOUN:
लेन-देन
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बन्द
adjective  जिसके साथ समाजिक व्यवहार न रखा गया हो   Ex. साल भर से बिरादरी से बंद रमन को फिर से बिरादरी में मिला लिया गया है ।
MODIFIES NOUN:
व्यक्ति
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बन्द
adjective  जड़ने, बाँधने या लगाने वाला (केवल शब्दों के अन्त में प्रत्यय के रूप में प्रयुक्त होता है)   Ex. वह कमरबंद पहनता है ।
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बन्द
noun  कविता का पद जो प्रायः चार, पाँच या छह चरणों का होता है   Ex. कविता के हर बंद की अंतिम पंक्ति समान होती है ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बन्द बंध बन्ध
See : हड़ताल, बाँध, नाड़ा, तनी, ठहरा, फीता

बंद     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  थांबला वा आडखळ्ळा असो   Ex. तो बंद जाल्ली खळी नितळ करता
MODIFIES NOUN:
रस्तो व्हाळ
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
आडखळिल्लो तुंबिल्लो
Wordnet:
asmবন্ধ
benবন্ধ
hinबंद
malതടസ്സപ്പെടുക
marतुंबलेला
mniꯑꯐꯨꯟꯕ
nepबन्द
oriବନ୍ଦ
panਬੰਦ
sanअवरुद्ध
telమూసివేయబడిన
urdبند , مسدود , رکاہوا
adjective  जातूंतल्यान कसलीय वस्तू भायर सावन भितर वा भितर सावन भायर येवची ना म्हणपाचे स्थितींतलें दार, धांपणें, बी अशें   Ex. शाळेचें बंद दार पळोवन हांव घरा आयलों
MODIFIES NOUN:
वस्तू
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdबन्द
gujબંધ
kanಮುಚ್ಚುವುದು
kasبَنٛد
malഅടയ്ക്കപ്പെട്ട
marबंद
mniꯂꯣꯟꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
sanपिहित
tamமூட
telమూతబడిన
urdبند
See : संप

बंद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
is used also in forbidding crying, quarreling &c.
Stopped or blocked up--a road, a passage: stopped--a work, a person.

बंद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A piece of string or tape. A regulation. Restriction. A joint. A fold (a breadth made by folding) of a sheet of paper.
बंदाखालीं बसणें, सहस्त्र बंदाखालीं बसणें   To be bound by obligation.
भरल्या बंदांत, बंदाखाली बसणें   To be consciously sitting under an inhabited roof: i.e. to vow or affirm under a sense of obligation.
भरल्या बंदांत, बंदाखालीं   is used also in forbidding crying, quarrelling &c.
  Stopped, blocked up.

बंद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही अशा स्थितीतील   Ex. मी काल आलो होतो,पण दार बंद पाहून निघून गेलो.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
लावलेले
Wordnet:
bdबन्द
gujબંધ
kanಮುಚ್ಚುವುದು
kasبَنٛد
malഅടയ്ക്കപ്പെട്ട
mniꯂꯣꯟꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
sanपिहित
tamமூட
telమూతబడిన
urdبند
noun  अंगरखा, बंडी इत्यादीस बांधण्यासाठी लावलेला कसा   Ex. आई मुलीच्या झबल्याचे बंद बांधत आहे.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benদড়ি
gujદોરી
hinतनी
kanಲಾಡಿ
panਤਣੀ
tamதுணிநாடா
urdتنی , بند
adjective  काही काळ बंद झालेला   Ex. बंद काम पुन्हा सुरू केले
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
ठप्प थांबलेला
Wordnet:
bdदोनथनाय
benথেমে থাকা
gujસ્થગિત
hinठहरा
kanನಿಂತುಹೋಗಿದ
kasٹھٕہرِِتھ
kokथांबिल्लें
malനിര്ത്തിവയ്ക്കപ്പെട്ട
mniꯄꯟꯗꯨꯅ꯭ꯂꯩꯔꯨꯔꯕ
nepरोकिएको
oriଅଟକିଥିବା
panਠਹਿਰਿਆ
sanगतिहीन
tamநிறுத்தப்பட்ட
telఆగిపోయిన
urdٹھہراہوا , رکاہوا , بند , موقوف , معطل
noun  जोडे बांधायची दोरी   Ex. बंद पायात अडकून तो पडला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नाडी
Wordnet:
gujદોરી
kanದಾರ ಬಿಚ್ಚುವುದು
kasفیٖتہٕ
sanपादुकाबन्धिनी
noun  एखादी वस्तू लपेटणे, बांधणे यासाठीची कपड्याची किंवा प्लॅस्टिकची लांब पट्टी किंवा तुकडा   Ex. फ्रॉकला लावलेले रंगीत आणि चमकदार बंद सुंदर दिसत आहेत.
HYPONYMY:
जरीची फीत लेस पट्टा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmফিটা
bdफिथा
benফিতে
gujપટ્ટી
hinफ़ीता
kanರಿಬ್ಬನ್
kasرِبَن
kokफीत
malനാട
mniꯐꯤꯇꯥ
nepफिता
oriଫିତା
sanसुचीरम्
tamநாடா
telరిబ్బను
urdفیتا , ریبن
noun  पिशवी इत्यादी धरण्यासाठी किंवा अडकवण्यासाठी तिच्या वरच्या भागात लावलेली पट्टी   Ex. ह्या पिशवीचा बंद तुटला आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benহ্যাণ্ডেল
hinटँगना
kasتَھپھ
urdٹنگنا , ہینڈل
adjective  जिथे लोकांना येण्याजाण्यास मनाई आहे असा   Ex. बंद किल्ल्याजवळून लोक माघारी फिरत होते.
MODIFIES NOUN:
ठिकाण
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
adjective  ज्याची क्रिया पूर्णपणे थांबली किंवा थांबवली गेली आहे असा   Ex. बाबा बंद मशीन दुरूस्त करायला गेले आहेत.
MODIFIES NOUN:
अंग यंत्र
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
adjective  जिथे एखादे कार्य स्थायी किंवा अस्थायीपणे थांबवले किंवा स्थगित केले गेले आहे असा   Ex. रात्री नऊची बंद दुकाने सकाळी दहा वाजता उघडतात.
MODIFIES NOUN:
ठिकाण
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
adjective  ज्यांच्याशी देवाणघेवाणीचे व्यवहार संपले आहेत असा   Ex. त्यांच्यातील बंद व्यवहार पुन्हा सुरू झाले.
MODIFIES NOUN:
देवाणघेवाण
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
See : दोरी

बंद     

 पु. 
ठेवी . - दा १६ . ३ . ११ . - पु . बंदी ; कैदी . ' सेंभर बंद रांडापोरे नेली .' - पेद ३४ . १९ .
बांधण्याचें साधन ; दोरी ; फीत ; नाडी .
बंध ; बंधन ; मर्यादा ; शिस्त .
( ल . ) बेडी ; श्रृंखला ; आळा ; कोंडी .
अटक ; कैद . बळें तोडिला बंद त्या त्रीदशांचा ।
अंगरखा , बंडी इ० स बांधण्यासाठीं लावलेला कसा .
नियम ; कायदा ; अट ; शासन . ... लिहिण्यास कांहीं नियम व बंद असतील असें सांप्रतचे दफतराचे स्थितीवरुन वाटत नाहीं . - इनाम ४८ .
संधि ; बोटांचा सांधा ; पेरें .
देशी कागदाच्या तावाची घडी ; दोन वरखी कागदाचा ताव ; कागद दुमडल्यावर त्याचे प्रत्येकी होणारे दोन भाग , घड्या . त्यावरुन दुबंदी , तिबंदी , चौबंदी इ० बंद कागदाचा कोरा असे । - चांगदेवचरित्र ३ . २० .
( गंजिफांचा खेळ ) हातांतील एका रंगांतील अगदीं खालचा हुकूम ; राजा , वजीर यांच्या शिवाय वरच्या दरजाचें पान .
( ल . ) जमाव ; रांग ; टोळी . बंद कापिला गोसाव्याचा । - ऐपो ३९२ .
( इमारत ) भिंतीच्या रुंदीचा एक दगड किंवा वीट . ( इं . ) हेडर . - मॅरट ४६ .
( बैलगाडी ) सुंभाची दोरी .
( हिं . ) भरती . - शर . [ सं . बन्ध ; फा . बन्द ] - वि .
रोधलेला ; अडविलेला ; मना केलेला ( रस्ता , वाट ).
थांबलेलें ( काम ).
लावून घेतलेलें ( दार इ० ). ( वाप्र . ) बंदा खालीं बसणें , सहस्त्र बंदाखालीं बसणें - बंधांनीं , कर्तव्यतेनें ( विशेषत : शपथेच्या , वचनाच्या ) बांधलें जाणें . भरल्या बंदांत , बंदाखालीं बसणें - जाणूनबुजून , नांदत्या घरांत , भरल्या घरांत बसून , वचन पुरें न केल्यास , खोटें बोलल्यास अनिष्ठाचा प्रसंग येणार असें माहीत असूनहि शपथ घेणें , वचन देणें , खातरीनें सांगणें या अर्थी ( स्वत : चें म्हणणें खरें आहे हें शपथप्रमाण करुन दाखविणार्‍या मराठी वाप्र . पैकीं हा एक आहे . याच्या सारखेच पुढील वाप्र . आहेत - ही काळीरात्र झाली ( चालली ) आहे ; हा रामपहारा आहे ; भरल्या तिन्हीसांजा ; मरती रात्र झाली ; सूर्य तपतो आहे ; मी अन्नावर बसलों आहे ; रक्ताची आण ; खोटें बोलेल तर जीभ झडेल ; तुमचे पाय समक्ष इ० ). भरल्या बंदांत , बंदा खालीं - क्रिवि . भरल्या , वसत्या घरांत , घराखालीं ( रडणें , भांडणें इ० चा निषेध कर्तव्य असतां प्रयोग ). सामाशब्द -
०खण   खाना - पु . बंदीखाना ; कैदखाना ; तुरुंग .
०खलास   खुलास सी - पु . बंधन , कैद यांतून मुक्तता . - वि . कैदेंतून सोडलेला ; बन्धमुक्त . अगोदर ... गुलामाची बंदखलासी करुन . - दिमरा १ . ३०७ . [ अर . खलास = सुटका ]
०छोड  पु. बनछोड पहा .
०लेख  पु. नियम , कायदे यांचा ठरावबंद , तक्ता .
०शाळ   ळा - स्त्री . तुरुंग ; बंदीखाना . वसुदेवदेवकीची बंद फोडिली शाळ । - तुगा ४८२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP