Dictionaries | References अं अंटा बंद करणें Script: Devanagari Meaning Related Words अंटा बंद करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) [ सं. अटा = भटकण्याची प्रवृत्ति अथवा संवय. अन् + अटा = अनटा. वास्तविक अटा बंद करणें किंवा अनटा करणें, असा वाक्प्रचार हवा. उच्चरदोषानें तो अटा बंद करणें असें रुप पावला ] याचा शब्दशः अर्थ - स्वेच्छाचार प्रवृत्तीला आळा घालणें. रुढार्थ - तकड बंद करणें, अगतिक स्थिति करणें. ‘ त्या देशच्या कडक थंडीनें तर आमची अंटा बंद केली. ’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP