Dictionaries | References

आटापाणी बंद करणें

   
Script: Devanagari

आटापाणी बंद करणें

   सावकाराच्या किंवा सरकारच्या तगादेदारानें दारांत बसून ऋणकोस किंवा कुळास खाव्यास, किंवा स्वयंपाक करावयास देखील सवड न मिळेल असा त्यास त्रास देणें. सक्त तगादा करणें
   पिच्छा पुरवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP