Dictionaries | References
अं

अंगरख्याचे बंद तटातट तुटणें

   
Script: Devanagari

अंगरख्याचे बंद तटातट तुटणें

   मनुष्यास अतिशय आवेश आला म्हणजे ऊर भरून येऊन छाती फुगते
   त्यामुळें अंगरख्याचे बंद तुटतात. यावरून अतिशय आवेश चढणें
   स्फुरण चढणें-राणा भीमदेव नाटक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP