Dictionaries | References

इब्लिस

   
Script: Devanagari

इब्लिस     

वि.  उनाड , उपद्‍व्यापी , खोडकर , खोडसर , गुंड . दुराचरणी , बदमाश .

इब्लिस     

 पु. दानव ; सैतान . मुसलमानी कुराणांत असें सांगितलें आहे कीं इब्लिसनें अल्लाविरुध्द बंड केलें म्हणून त्याला स्वर्गांतून हांकून लावण्यांत आलें . - ज्ञाको ( इ ) १७१ . - वि . ( व . ) ( ल . ) खोडकर ; खोडसाळ ; उनाड ; उपद्व्यापी ; बदमाष ( मूल किंवा कृत्य , भाषण ). देशपांड्यांचा रामा फार इब्लिस पोरगा आहे . [ अर . इब्लीस ]
०पणा  पु. बदमाषी ; व्रात्यपणा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP