Dictionaries | References

गादीला पाय लावणें

   
Script: Devanagari

गादीला पाय लावणें

   १. राजाविरूद्ध बंड करणें
   राजाविरूद्ध उठणें
   राजाचा अपमान करणें, हुकूम न मानणें
   सरकार हुकमाचा अव्हेर करणें. २. पूज्‍य व वरिष्‍ठ यांचा उपमर्द करणें
   श्रेष्‍ठांचा अपमान करणें
   मानाई व पूज्‍य व्यक्तीचा अनादर करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP