Dictionaries | References

घिगी

   
Script: Devanagari

घिगी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

घिगी

  स्त्री. ( राजा . ) तुळया , ओंडके , बहालें इ० उंच चढवण्यासाठीं केलेली दोन लांकडांची कैची ; वांकलेल्या , कललेल्या झाडाला धीर , आधार देण्याकरितां लावलेली कैची . घिग्या लावणें - ( असमर्थ , नाखूष मनुष्यास एखादें काम करण्याची ) उठावणी देणें ; चेतविणें ; रडतराऊत घोडयावर बसविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP