Dictionaries | References

टिकटिकां

   
Script: Devanagari
See also:  टिकटिक

टिकटिकां

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To be living in great penury; to be suffering the extremities of want.

टिकटिकां

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   Used with करणें
टिकटिक करणें   To burn in a flickering manner.
टिकटिक करून राहणें   To be living in great penury.

टिकटिकां

 क्रि.वि.  १ ( करणें या क्रि० सह ) मिणमिण ( जळणें ). २ उत्तेजन देणें ; चेतविणें ; उठावणी करणें . [ घ्व . ]
०करून   अत्यंत गरीबींत दिवस काढणें ( शेवटची धुगधुगी असणें असा मूळ अर्थ ). टिकटिकणें - अक्रि . १ मिणमिणणें ; झिरूंमिरूं असणें ( मालवावयाच्या वेळचा दिवा . २ ( ल . ) मृत्यूच्या वेळची धुगधुगी . ३ टिकटिक असा आवाज करणें . टिकटिक , टिकटिकी - न . स्त्री . १ विझणार्‍या दिव्याची मिणमिण ; माणसाची अखेरची धुगधुगी . २ विशिष्ट आवाज ( घडयाळ ; वगैरेचा ). [ घ्व . ]
राहणें   अत्यंत गरीबींत दिवस काढणें ( शेवटची धुगधुगी असणें असा मूळ अर्थ ). टिकटिकणें - अक्रि . १ मिणमिणणें ; झिरूंमिरूं असणें ( मालवावयाच्या वेळचा दिवा . २ ( ल . ) मृत्यूच्या वेळची धुगधुगी . ३ टिकटिक असा आवाज करणें . टिकटिक , टिकटिकी - न . स्त्री . १ विझणार्‍या दिव्याची मिणमिण ; माणसाची अखेरची धुगधुगी . २ विशिष्ट आवाज ( घडयाळ ; वगैरेचा ). [ घ्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP