Dictionaries | References घ घेगा Script: Devanagari See also: घेंगा , घेंघा , घेघा Meaning Related Words घेगा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v हो. घेगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ एखाद्यास कांहीं काम करण्यास भाग पाडण्याकरितां त्याला सर्वांनी मिळून दिलेली उठावणी , नेट . ( क्रि० करणें . ) ढोकणें . २ ( एखाद्या विरुध्द उठलेलें ) काहूर ; गिल्ला ; ओरड ; गवगवा ; ( क्रि० करणें ) ३ ( एखाद्या कामांत , उद्योगांत केलेला ) जोराचा व निर्धाराचा नेट , प्रयत्न ; हल्ला ; गर्दी ; चढाई ; एलगार पहा . हा हा म्हणतां त्यांनी घेगा केला . ४ ( एखाद्या कामाची ) तांतडी ; घाई ; निकड . ( क्रि० होणें ). [ घेणे ? घेघे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP