Dictionaries | References

धावणी

   
Script: Devanagari
See also:  धावण , धावन

धावणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, a chase, or the running of a multitude. v लाग, सुट. 2 The pursuing or chasing band, commonly धावणें.

धावणी     

 स्त्री. १ पाठलाग ( जोराचा ) साचळ होता बळियाडे । धांवणियासी निघाले । - देवसंत ९ . २ धावणे ; पळ ; धूम ; धावण्याची क्रिया . मेरुचे शिखरी पडियेली खाण । तेथे लोभ्याने काढियेली धांवण । - ब ५९८ . ३ सैन्य , जमाव इ० चे धांवणे ; कूच , मोहीम ; मंडळीची धांवपळ . ४ रक्षण . मार्गी तुवां केले विघ्न । आणि करीन म्हणसी भक्षण । यावरी कोणपक्षियांचे धावण । करील मी येथे निमालिया । - जैअ . ७७ . ६८ . ५ उपाय ; धांवाधांव ; इलाज . अहो सखिये हंसणी । कांही करावी धावणी । जंव देव पंचप्राणी । सांडिला नाही । - कथा १ . ४ . १८० . [ धावणे ]
०करणे   उठावणी करणे ; धांवाधांव करणे . वजीर कर त्यात धांवणी । - ऐपो ८५ .
०धुपणी  स्त्री. १ घाईने बेफामपणे धावण्याची क्रिया . पळापळ . [ धावणे द्वि . ] २ धावण्याचे श्रम करणे . धावणेधुवणे पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP