Dictionaries | References स स्वारी Script: Devanagari See also: स्वांरी Meaning Related Words स्वारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Mounted state upon horseback. 2 The equipage, retinue, or train of a great personage; the whole body as in pompous procession, or upon a march or journey. Ex. राजा शिकारीस जाणार आहेत ह्मणून अवघी स्वारी तयार झाली. 3 Applied to the great personage singly or alone; or to any person in the customary adulatory or complimentary style. Ex. मी वाड्यांत गेलों तों स्वारी निजली होती; and, more especially, to a person contemplated as in movement, and of whom it is assumed that his equipage is correspondent with his worthiness. Ex. आपली स्वारी जर पुण्यास आली तर आमचे घरीं पायधूळ झाडावी; म्यां आपली स्वारी काल बाजारामध्यें पाहिली. 4 A body of troops or armed people as despatched, upon any service, from the presence. 5 A person mounted upon a horse, a rider. Ex. हा तट्टू मणाची कंठाळ आणि एक स्वारी घेऊन चालतो. 6 A manœuvre of the professional wrestler. Throwing one's arms from under the arms of the opponent around his neck: also throwing one's legs around the waist of the opponent and pressing against his belly. v घाल, भर. स्वारी करणें To make attack upon. स्वारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Mounted state upon horseback. A rider; applied to the great personage singly. A body of troops as despatched, upon any service.स्वारी करणें Make attack upon. स्वारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हयारी लोकांच्या टोळीचा हल्ला Ex. पृथ्वीराजाने मुहम्मद घोरीची स्वारी परतवली noun एखाद्या वाहन इत्यादीवर चढण्याची क्रिया Ex. घोड्यावर स्वारी करताना राम पडला HYPONYMY:घोडेस्वारी ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सवारी आरोहणWordnet:asmআৰোহণ bdगाखोनाय benসওয়ারী gujસવારી hinसवारी kanಹತ್ತುವುದು kasسَوٲرۍ malകയറല് oriଆରୋହଣ tamசவாரி telఎక్కుట urdگھوڑسواری , اسپ سواری , See : मोहीम स्वारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ घोड्यावर बसणें . २ घोड्यावर बसलेली व्यक्ति . ३ मोहीम ; दौड ; धावणी , ४ वाहन . ५ ( बहुमानार्थी ) आपण स्वत :. आमची स्वारी काल नाटकाला गेली होती ६ मोठ्या माणसाचा लवाजमा , परिवार , सरंजाम , मिरवणूम , ७ हत्यारी लोकांची टोळी ; तिचा हल्ला . ८ कोणत्याहि वाहनावर आरुढ झालेला मनुष्य . ९ राजा ; सरदार इ० थोर व्यक्ति . १० ( ल . ० प्रेतयात्रा . ११ ( बायकी ) नवरा . १२ ( कुस्ती ) एक प्रकारचा प्रेंच यामध्यें खालच्या गड्यास वरचा गडी दोन पायांच्या पकडीमध्यें पाडतो . ( क्रि० घालणें , भरणें ) १३ मध्यरात्रीं निघणारी वेताळाची फेरी , १४ संचार ; अवसर . १५ मोहरमांत मुसलमानांमध्यें होणारा पीर वगैरेचा संचार . [ फा . सवारी ]०करणें हल्ला चढविणें .०पेच पु. स्वारी अर्थ ११ पहा .०शिकारी स्त्री. ( व्यापकार्थी ) मिरवणूक ; लवाजमा ; स्वारी करणें ; शिकारीस जाणें ; मोहीम . Related Words स्वारी राजाची स्वारी, मशालजीचा घातवार रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार सवारी वेताळाची स्वारी सडी स्वारी दत्तात्रेयाची स्वारी लंबकर्णाची स्वारी स्वारी करणें स्वारी शिकारी سَوٲرۍ சவாரி ಹತ್ತುವುದು കയറല് रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर मगराची स्वारी, पाण्यांत भारी स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी मिरवणूकीची स्वारी, तिरडी आली खांद्यावरी दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती आरोहणम् चढाइ আৰোহণ ଆରୋହଣ आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी एके दिवशी हत्तीवर अंबारी, एके दिवशीं पायीं निघाला स्वारी राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली गाखोनाय ఎక్కుట সওয়ারী ਸਵਾਰੀ સવારી फिरती कर्डि शेट शहाणा आणि बैल पाठवळ वंज गर्दनखेंच मवकुफ राघोभरारी कर्डी दुबाजू राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें पंचमहाशब्द स्वारीपेच डिंडी बांगड्या भरलेला चौक मरसिया निभण घालणें स्वांरी उघराणी कर्डा कुलुंच धाणेरा आजस्वारी चढाई invasion काकरी कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें उपाड किसा किस्सा कुलंच कुलंज वामनमूर्ति वारुळांत साप आणि वर मारणें जयचंदवृत्ति दत्तात्रेयाची फेरी डामाडौल फाहाडपसारा निमित्तावर टेंकणें पाणी प्यायलासुद्धां न राहणें परचक्र परसांतली भाजी डामडौल पानावर पान घालणें पानावर पान टाकणें पानावर पान ठेवणें aggression खातरा उमेदद्वारी कबालदार खताविणें अंगद शिष्टाई करणें घातवार expedition दानवज्र तश्रीफ तालीमखाना बांगडा लिहिणें ना पुसणें, कोरे कागद वाचणें निभ्रण घालणें हकीम हरभर्याचे झाडावर चढणें उठावणी उमेदवारी खतावणें कुबड जिलब जिलीब Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP