Dictionaries | References न निमित्तावर टेंकणें Script: Devanagari Meaning Related Words निमित्तावर टेंकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी गोष्ट करण्यास कारणच पाहात असणें. तें सांपडल्याबरोबर ती गोष्ट करणें. ‘त्याच्याशीं अगदीं बोलूं नका! स्वारी काय अगदीं निमित्ताला टेंकली आहे. तुम्ही एखादा शब्द बोलल्याबरोबर लागलींच वाजंत्री सुरु होतील’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP