Dictionaries | References

वाजंत्री

   
Script: Devanagari
See also:  वाजंतर , वाजंते , वाजंत्रे , वाजांतर

वाजंत्री     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A performer upon a wind-instrument of music, upon the सनई, सूर, or संबळ.

वाजंत्री     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  संबळ, सनई, सूर इत्यादी वाद्यसमूह   Ex. वाजंत्री त्या कोपर्‍यात जाऊ द्या.
noun  वाजंत्री वाजवणारी व्यक्ती   Ex. सर्व वाजंत्री कुठे गेलेत?
SYNONYM:
वाजंत्रीवाला
See : वाद्य

वाजंत्री     

 न. वाद्य , सूर , सनई , संबळ इ० वाद्यसमूह . वाजंत्यांचा नाद गंभीर । वानरी केला भुभुक्कार । - भारा किष्किंधा ९ . ४७ . ऐसे नाही कोणी वाजंत्र । - एभा २३ . ९ . दमामे नगारे वाजंतरे । - वेसीस्व ७ . ११ . ( कु . ) वाजांतर . [ सं . वादित्र ] वाजंत्री - पु . वाजंत्र वाजविणारा . वाजप - न . ( गो . ) वाद्य ; वाजंत्री .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP