Dictionaries | References

वाजणे

   
Script: Devanagari

वाजणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  आघातामुळे आवाज निघणे   Ex. दहा वाजता शाळेची घंटा वाजते.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmবজা
bdरिं
benবাজা
gujવાગવું
hinबजना
kanಹೊಡೆ
kokवाजप
mniꯈꯤꯡꯕ
nepबज्नु
oriବାଜିବା
telమ్రోగు
urdبجنا
verb  घड्याळाचे ठोके पडणे वा घड्याळाने वेळ दाखवणे   Ex. चार वाजले आहेत.
HYPERNYMY:
सांगणे
ONTOLOGY:
भौतिक अवस्थासूचक (Physical State)अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
bdबाजि
kanಗಂಟೆಹೊಡಿ
kasبَجُن
sanघोषय
tamஅடி
verb  वाद्यातून ध्वनीची निर्मिती होणे   Ex. लग्नघरी वाजंत्री वाजत होती.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಮೊಳಗು
malവായിക്കുക
nepबज्नु
sanसंवादय
telమ్రోగించు
See : लागणे

वाजणे     

अ.क्रि.  
शब्द करणे ; नादणे ; आवाज काढणे .
चर्चेचा विषय होणे ; प्रसिद्ध होणे .
लागणे ; विषय होणे ( थंडी , हींव ). माथां वाजती घाये । - एरुस्व ८ . ४१ .
शिवशिवणे ; आवाज करुं लागणे ( दांत ). वाजतां दातोरी । काई आइकिजेना । - शिशु ९५१ .
वाहणे ; सुरु होणे ( वारा ). वाजतिया वायूते जरी होकारी । - ज्ञा ९ . १२५ . अहंकुवावो वाजतां थोरु । अवघाचि खवळे भवसागरु । - एभा २ . ९५ .
आदळणे ; चिकटणे ; बाधणे ; उद्भवणे ; परी पाखंडता अंगी वाजे । - एभा २० . ४८ . बाळ म्हणोनि धरितां व्याळ । अनर्थ वाजे रोकडा । - मुआदि ३१ . १०० ; १६ . १० .
( राजा . ) चिरकणे ; पिंजणे ( वांसा , कळक वगैरे ).
( घड्याळ ) ठोके पडणे ; घटिका , तास भरणे . आठ वाजले . [ सं . वद ; प्रा . वज्ज ; हिं . बजना ; सं . वाशृ - शब्दे . वाश्यते - वास्सए - वासे - वाजे . - भाअ १८३३ ] बारा वाजणे - घटिका पूर्ण भरणे ; नाशाची वेळ येणे ; नाश होणे .
०गाजणे   
गर्जना , गडगडाट , कडकडाट इ० होणे .
गाजावाजा प्रसिद्धि ; बोभाटा , बभ्रा होणे .
०गाजत   क्रिवि . वाद्यांचा आवाज करीत ; गजराने ; थाटामाटाने ; डामडौलाने ( क्रि० जाणे ; येणे - मिरवणूक वगैरे ). वाजता वि . आवाज करणारा ; खणखणीत . वाजता नारळ पु . पाणी असलेला , आवाज करणारा नारळ गोटा नव्हे तो . वाजता पुडा वाजते पूड पुन . जिकडून थाप मारावयाची ती मृदंगाची बाजू ; डग्ग्याची नव्हे ती . वाजती घंटी स्त्री . ( ल . ) फार बोलकी , वटवट करणारी व्यक्ति . वाजते गाळ न . एक मुलींचा खेळ . - मखेपु ३४१ . वाजते फूल न . एक मुलींचा खेळ . - मखेपु ३४० . वाजते वारे , वाजत वारा पुन . संकट ; आपत्ति ; त्रास . उभयतांस मी वाजते वारे । - अफला १ . ४ . तुम्हावरी वाजतवार येथौनि धरिजैल । - सूत्रपाठ १०४ .

Related Words

वाजणे   शीळ वाजणे   सीटी बजना   बारा वाजणे   दिवाळे वाजणे   शिटी वाजणे   तीन तेरा (वाजणे   रिं   بجنا   বাজা   ਵੱਜਣਾ   बजना   மணிஒலி   وَزُن   क्वण्   বজা   વાગવું   మ్రోగు   ring   बज्नु   वाजप   peal   മുഴങ്ങുക   ବାଜିବା   ಹೊಡೆ   strike   play   ढमढमणे   थुडथुडा   ढणढणणे   डुबणे   वाजविणे   दांतुरी   दुबदुबणे   रुणरुणणे   थबाबणे   धुबकन   धुबकर   धुबदिनी   धुबदिशी   डबाबणें   धप   धमधमणे   वाजागाजा   गाजणे   त्रहाटणे   ढमढमा   ढमाढमां   शेळू   दप   दपकन   दपकर   दपदिनी   दपदिशी   धपकन   धपकर   धपदिनी   धपदिशी   नौबद   धांधू   धाडकन   धाडकर   धाडदिशी   धाधू   ढमाढम   वाजावाजा   तडतडणे   नौबत   धमकणे   तळपट   डबडबणे   तंबूर   वाजवणे   दिवाळू   धिंडवडा   धिंडोडा   धडधडां   धमामा   रुणझुण   त्राहटणे   त्राहाटणे   डकडक   डकाडकां   ढमढम   शेळ   वाजट   वाजी   hammer   दिवाळे   धडकणे   धडधड   दिवस   नरडी   नरडे   धडाधड   धडाधडां   सूप   तुटणे   blow   खुंट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP