Dictionaries | References

तळपट

   
Script: Devanagari

तळपट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   3 Laxly. Clearance; end of by being gobbled up. Ex. शंभर लाडवांचें त0 केलें.

तळपट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Ruin of a race. Clearance. Desolation.

तळपट

 ना.  कुलक्षय , निर्वंश , निःसंतान ;
 ना.  दुर्दशा , सत्यनाश , विध्वंस .

तळपट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : निर्वंश

तळपट

  न. १ ( शाप इ० काने झालेला होणारा ) कुलक्षय ; निःसंतान , सत्यनास ; निर्वंश . म्हणति अदित्यादि सत्या त्या मेल्याचे समूळ तळपट हो । - मोसभा ५ . ८७ . २ ( देश , गांव इ० कांची लुटालुट , जाळपोळ इ० कांनी झालेली ) उध्वस्तता ; दुर्दशा ; नासाडी ; बेचिराखी ; राखरांगोळी . पेंढार्‍यांनी या देशाचे तळपट केले . ३ ( व्यापक ) ( खाद्यपदार्थ खाऊन उडविलेला ) फडशा ; फन्ना ; निःशेषता ; चट्टामट्टा . त्यांनी शंभर लाडवांचे तळपट केले . [ तळ ; तुल० हिं . तळपट = नष्टभ्रष्ट ] ( वाप्र . )
०होणे   वाजणे - सत्यानास होणे ; वाटोळे होणे .
०वाजणे   ( व . ) दिवाळे निघणे ; दिवाळे वाजणे .

तळपट

   तळपट उडविणें
   साफ नायनाट करणें
   समूळ उध्वस्‍त करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP