Dictionaries | References ज ज्याचे मनीं कपट, त्याचें होतें तळपट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्याचे मनीं कपट, त्याचें होतें तळपट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो मनुष्य कपटाचें वर्तन करतो त्याचा शेवटी घात झाल्याशिवाय राहात नाही. कपटाची कृत्ये काही काळ जरी अपकारक झाली नाहीत तरी पापाचा धडा केव्हां तरी भरून कपटकृत्ये उघडकीस येऊन ती माणसाला धुळीस मिळविल्याशिवाय राहात नाहीत. तु०-नाधर्मश्र्चरितो लोके सद्यः फलति गौरिव। शनैरावर्तभानस्तु कर्तुर्मूलानि कृन्तति।। Related Words ज्याचे मनीं कपट, त्याचें होतें तळपट कपट तळपट तळपट होणें मेल्याचें तळपट हो ज्याचे गांठीं पैका, त्याचें ऐका मनीं धरावें तें होतें, विघ्न अवघेंचि नासून जातें ज्याचे नांव तें मनीं धरणें मनीं वागविणें मनीं कढविणें मनीं कालवणें ज्याचे आईबाप मेले, त्याचें सर्व गेलें ज्याचे खावें अन्न, त्याचें पाहूं नये उणें ज्याचे त्याला, गाढव ओझ्याला ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला काम लगीनें होतें किंवा वगीनें होतें ज्ञानानें आत्मज्ञान होतें फसवणूक ज्याचे अंगी सामर्थ्य तो राजा गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत कपट गुप्तपणें राहातें, सत्य उघडें वागतें मनीं असे, तेंच दिसे तळपट वाजणें ज्याचे सरे, तो दिवा लावून करे जो निगुर्या त्याचें तोंड सकाळी पाहूं नये ज्याचे पदरीं पाप, त्याला पोरी होती आपोआप छल कपट युक्ति छल-कपट मनीं ध्यास वाढे, तेंच स्वप्न रोकडें मनालागीं सुख देतें, देणें सदगुणाचें होतें दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें collusion सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें ज्याचें खावें मीठ, त्याचें करावें नीट ज्याचें अन्न खावें, त्याचें कल्याण चिंतावें मनीं ठेवणें मनीं म्हणणें अल्प पीडा मनीं आली तरी न मानी मनीं नसे भाव, देवा मला पाव मनीं नाहीं भाव, देवा मला पाव अपकीर्ति झाली जनीं तो अर्धा मेला मनीं ज्याचे दांत, त्याचे घशांत करील त्याचें काम ज्याचा दर्या, त्याचें वैभव ज्याचा सोटा, त्याचें राज्य कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें कपटः फानदायनाय دھۄکھٕ యుక్తి ছল ছল-চাতুৰী ਧੋਖਾ છલ ತಂತ್ರಗಾರಿಕೆ ज्याचे कपाळीं बाशिंग तो नवरा ज्याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती ज्याचे मनगटांत जोर, तो बळी ज्याचे हातीं ससा, तो पारधी तृप्त ज्याचे मन, तो सधन उल्हास मनीं, औषधावाणी मुक्याचे मनीं मंगळवार मनीं जाण होणें मनीं मांडे, स्वप्नीं पुर्या मनीं मानसीं नसणें मनो मनीं नसणें ध्यानीं तें मनीं ध्यानीं मनीं असणें कारभारांत गुह्यपण, हेंच त्याचें साधन வஞ்சகம் करतां करावें, होणार तें होतें भिजत कांबळें ठेवणें जड होतें मागील क्रमाप्रमाणें, होतें बुद्धीचें वावरणें माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख द्रव्य वाढतें, शरीर क्षीण होतें पैशावांचून खोटें, सगळें होतें उफराटें उपकार मागले, ठेवी मनीं चांगले ऐश्र्वर्य आल्यावरी, मनीं लीनता धरी व्यभिचारी मनीं, स्वस्त्रीला तैसें गणी जें आपल्या मनीं, पावली आईभवानी मुकें जेवावें नी मनीं समजावें मनीं असे तें स्वप्नीं दिसे मनीं मांडे खाणें, मनोरथ पुरविणें मनीं वसे तें ग्रंथीं दिसे मनीं वसे तें स्वप्नीं दिसे द्रव्यापेक्षां मनीं, सत्य अधिक मानी कलाकौशल्य ज्याचे हातीं, त्याची होई जगी ख्याती ज्याचे अंगची मस्ती, त्याचे अंगी जिरती ज्याचे अंगी नाही पाणी, त्याचा जीव मेल्यावाणी ज्याचे चाकर म्हणविले, त्यासाठी मेहनत करावी ज्याचे जवळ अर्थ, त्याच्या अंगीं पुरुषार्थ ज्याचे जवळ पैका, त्याचे बोल ऐका ज्याचे त्याला होईना, पाहुणा दळून का खाईना ज्याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप ज्याचे पदरीं संपत्ति, त्याचे आर्जव करिती ज्याचे मागें झेंगट नाहीं, तो गृहस्थ नाहीं कुत्रा सुग बाळगणें, त्याचें पोषण करणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP