Dictionaries | References

ज्‍याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती

   
Script: Devanagari

ज्‍याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती

   [सुर्ती=सुरत येथे पाडलेला रुपया, कंपनीचा रुपया] ज्‍याच्याजवळ द्रव्य असते त्‍याला सर्व मान देतात, त्‍याला देवाप्रमाणें भजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP