Dictionaries | References

गंगेतील पाणी गंगेत सोडणें

   
Script: Devanagari

गंगेतील पाणी गंगेत सोडणें

   ज्‍याचे घेतले असेल त्‍याचेच त्‍याला परत करणें
   जेथून आले तेथे परत नेऊन देणें
   केलेल्‍या उपकाराची फेड करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP