Dictionaries | References

वाफ धरी वेळीं, हंसे तोच खळीं

   
Script: Devanagari

वाफ धरी वेळीं, हंसे तोच खळीं

   जो वेळेवर वाफसा धरला असतां पेरणी करतो त्याच्या खळ्यांत धान्य खूप आल्यानें त्यास आनंद होतो. कार्याची संधि साधीत असावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP