Dictionaries | References

खुपसुरत

   
Script: Devanagari
See also:  खुबसुरत

खुपसुरत

 वि.  अतिशय सुंदर ; देखणा ; उत्तम , सौंदर्यशाली ; लावण्यपुर्ण ; मनोहर . ( फा . खुब = सुंदर + सुरत = रूप ) खुपसुरती - सुर्ती - स्त्री . सौंदर्य ; लावण्य . ' मुखचंद्राची काय वर्णु खुपसुर्ती । ' - अक्रुराचा पाळणा ( पाळणे संग्रह ) २० .
   खुबसुरत पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP