Dictionaries | References

कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें

   
Script: Devanagari

कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें

   (वग=वशिला. रग=जोर
   प्रयत्‍न.) आपल्‍याजवळ पुरेसा वशिला असला किंवा स्‍वतःच्या अंगात सामर्थ्य असले तर आपले कोणतेहि काम होते. काम पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP