Dictionaries | References

सात पावलें बरोबर चाललें कीं सख्य निर्माण होतें

   
Script: Devanagari

सात पावलें बरोबर चाललें कीं सख्य निर्माण होतें

   लग्नांत सप्तपदीचा हेतु हाच असतो. सहचारी असेल तर साहाजिक स्नेह उत्पन्न होतो. वि. स. खांडेकर, " अविनाश ".

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP