Dictionaries | References ए एक सालचें तन, सात सालचें गमावें धन Script: Devanagari Meaning Related Words एक सालचें तन, सात सालचें गमावें धन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शेतामध्ये जर तन एक वर्ष राहूं दिले तर त्यामुळे जमीन खराब होऊन पुढे सात वर्षें पीक मिळत नाहीसें होते. शेतांतील तनाची बिलकुल उपेक्षा करतां कामा नयेनाहीतर ते सर्व शेत खाऊन टाकतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP