Dictionaries | References

घरांत सात हात वेळू फिरतो

   
Script: Devanagari

घरांत सात हात वेळू फिरतो     

वेळवाची सामान्यतः लांबी सात हात असते. घरमालकाची स्‍थिति चांगली असली म्‍हणजे घरात सामानसुमान चोहीकडे ठेवलेले असते, व त्‍यामुळे घरात फारच थोडी जागा अगदी मोकळी सापडते. सबंध सात हात वेळू घरात मोकळा फिरतो याचा अर्थ असा की, घरात सामानसुमानाचा अगदी अभाव आहे. अर्थात्‌ घरमालकाची दरिद्रावस्‍था आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP