एखादी गोष्ट इत्यादीवर विश्वास बसेल असे करणे
Ex. तो आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे.
ONTOLOGY:
निर्माणसूचक (Creation) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
bdसोमजिहो
benতৈরী করা
gujઊભું કરવું
kanಹುಟ್ಟಿಹಾಕು
kasپٲدٕ کَرُن
telపోరాడు
urdپیداکرنا
एखादी वस्तू, काम, गोष्ट इत्यादींबद्दल कुतूहल, प्रेम इत्यादी निर्माण करणे
Ex. तुमच्या ह्या कामाने माझ्यात देखील उत्साह निर्माण केला.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
benজাগানো
gujજગાડવું
kanಹುಟ್ಟಿಸು
kasپٲدِ کَرُن
malഉത്സാഹം ഉണർത്തുക
panਜਗਾਉਣਾ
telపాల్గొను
urdجگانا , پیداکرنا
नसलेली गोष्ट अस्तित्वात आणणे किंवा प्रकट करणे
Ex. प्रतिजैविक औषधे शरीरात रोगांविरूद्ध प्रतिरोधक निर्माण करते.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kanಉಂಟು ಮಾಡು
kasپٲدٕ کرُن
malപാറ്റി വേർതിരിക്കുക