Dictionaries | References ए एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एका धातूच्या जरी अनेक वस्तू निर्माण केल्या, तरी त्यांचा आकार त्यांच्या सांच्याप्रमाणें निरनिराळा असतो. एकाच ठिकाणाहून उत्पन्न होणार्या वस्तूहि सारख्या नसतात. सर्व मनुष्ये जरी वरवर सारखी दिसली तरी प्रत्येकांत फरक असतो. Related Words एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें एका निर्माण करप एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं एका घोवानें म्हातारी होत नाहीं एका निजून फाल्या जायना भवन निर्माण एका झपाट्यानें एका बैठकीस अंगठयावरून दशासूर निर्माण करणें एका ओढीनें एका ताटांतला एका दांड्याचो एका दाराचें एका पायाचें एका दिसाचें एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी एका दगडानें दोन पक्षी पाडणें एका शितावरून (शितानें) भाताची परीक्षा गृह निर्माण राज्य मंत्री एका जत्रेनें देव जुना होत नाहीं एका आढ्या खालचा एका वस्त्रानिशीं घराबाहेर पडणें एका वस्त्रानें निघणें एका अंगावर असणें एका पांकान मोर जायना एका फारान सतरा वाग एका पेण्यान घर शिवप एका घरीं विनाई, साता घरीं नायटे एका करोडीची (लाखाची) गोष्ट एका पायावर तयार असणें एका नावेत बसणें एका मापानें सगलें मेजता एका खांबावर द्वारका एका नावेंत असणें एका नावेंत बसणें निर्माण एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं एका घायें एकचि मरे, लेख सर्वां वंशी पुरे एकटांग्या सांच्यांत घातिल्लें एका दगडानें दोन पक्षी मारणें सांच्यांत घालप एका फारान दोन पक्षी मेले एका अंगासीं व एक जांगासीं केलें एका मोत्यानें कंठा होत नसतो एका आधणानें तुरी शिजत नाहींत एका मेणांत दोन सुर्या राहणें एका मेणांत दोन सुर्या सामावणें पण एका घराची सात घरें, कार्या नार्याचें झालें बरें रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं एका माळेचे मणी, एकसारखें एक गणी एका पूजेनें देव म्हातारा होत नाही एका सुंठीच्या कुड्यानें गांधी होत नसतो एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये एका हातांत दोन कलिंगडे राहात नाहींत एका देवा केशवा, दूसरा देव नसावा एका पुष्पाचा हार, न होय तें सार तीन म्हैन्यांच्या खाणाक एका दिसाचो जोर पुरो एका केंसास धक्का लागणार नाहीं एका हातानें टाळी वाजत नाहीं एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा लग्न केलें नाहीं पण मांडवाखालून तर गेलों असेन एका कानानें ऐकावें, दुसर्या कानानें सोडून द्यावें एका भार्या सुंदरी वा दरी वा एका म्यानांत दोन सुर्या राहात नाहींत बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) शिंदळीनें शिदळपण केलें पतिव्रतेचें मन कां गेलें एका आईची मुलें पण भेटीची सुराणी होते एका कानाजवळ पगडी घाल पण चालीनें चाल एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत एका चुकिनें गावुं लासता, एक मारानें जीवु वता गृह निर्माण नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला एका गव्हाच्या कणसावर, दों चिमण्याचा न साहे भार एका ठायीं जडलें मन, दुजे ठायीं फिरतां कठिण एका हातानें ताळि पेटना, दोगां शिवाय लडायि जायिना एका देवळांतले तेल चोरून दुसर्या देवळांत दिवा लावणें अंधारांत केलें पण उजेडांत आलें एकखांबी निर्माण करणे एका ठेचेनें न फिरे, तर दूसराहि पाय चिरे निर्माण होणे एका म्यानांत दोन सुर्या, (ठेवूं नको वाईट बर्या) कळतें पण वळत नाहीं धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं दूध देखलें पण बडगा देखला नाहीं रीण फिटेल पण हीण फिटत नाहीं हट गोड आहे पण हात गोड नाहीं होणार सोडील पण सोनार सोडणार नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP