Dictionaries | References

रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं

   
Script: Devanagari

रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं

   rome was not built in a day याचा अनुवाद. कोणतीहि गोष्ट तडीस जाण्याला विशिष्ट अवधि लागतो. त्यासाठीं घाई करुन उपयोगी नाहीं. ‘ पी हळद हो गोरीअशी अवस्था घातक ठरते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP