Dictionaries | References ग गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जी गोष्ट एकदां होऊन गेली ती बदलता येत नाही व जी गोष्ट भावी असेल ती टाळता येत नाही. सर्व गोष्टी प्रारब्धाधीन आहेत अशी समजूत असणार्यांचा हा सिद्धांत आहे. तु०-यद्भावी न तद्भावी भावी चेन्न तदन्यथा। इति मत्वा नरो विद्वान् निश्र्चितो भवती ध्रुवम्। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP