Dictionaries | References

शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं

   
Script: Devanagari
See also:  शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं

शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं

   उसनी अक्कल वेळेवर उपयोगी पडत नाहीं. शहाणपण उपजत लागतें तें शिकवून येत नाहीं व अशा पढवून दिलेल्या बुद्धीनें पोट भरतां येत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP