Dictionaries | References श शिदोरी Script: Devanagari See also: शिधोरी Meaning Related Words शिदोरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . See the note under शिधा. शिदोरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Victuals (as carried on a journey, &c.). शिदोरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शेतात काम करणार्याने खायचे, पोटभरीचे नसलेले अन्न Ex. शेतकर्याने सकाळी शिदोरी खाल्ली. ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujભાત mniꯆꯌꯣꯝ panਛਾਕ tamநீர் ஆகாரம் urdانکور , اکور , چھاک noun प्रवासात बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ Ex. त्याने वाटेत आपली शिदोरी संपवली. ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benপথের খাবার gujભાતું hinपाथेय kanಪ್ರವಾಸದ ಆಹಾರ kokपाथेय malപാഥേയം oriବାଟଖାଦ୍ୟ panਤੋਸ਼ਾ tamதோசை telతినుబండరాలు urdزاد راہ , زادسفر , توشہ , توشہ راہ शिदोरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ रान , शेत मार्ग इ० ठिकाणीं खाण्यासाठीं गाठोडयांत बांधून घेतलेलें अन्न ; प्रवासांत बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ ; कथिली विदुरें सन्मति जाणों दिधली तयां शिदोरी ती । - मोसभा ७ . ३८ . २ चातुर्मासांत बायकांनीं ब्राह्मणांना दान दिलेला शिधा , अन्नपाणी . ३ पुण्य संपादण्यासाठीं परक्या मुलांना दिलेलें अन्नपाणी . ३ पुण्य संपादण्यासाठीं परक्या मुलांना दिलेलें अन्नपाणी . ४ गुराखी , मजूर शेतांत किंवा कामावर बांधून नेतात तें अन्न . काखेसि घेवोनि शिदोरी । गोपाळा सहित श्रीहरि । - कथा ४ . ५ . ३ . [ सं . सिध्द + दोरी ] म्ह० शिकविलेली बुध्दि आणि बांधलेली शिधोरी ( सर्वदा पुरत नाहीं ). Related Words शिदोरी आधीं शिदोरी, मग जेजुरी நீர் ஆகாரம் नरशा जेवला घरीं, अन् परशाची शिदोरी अंकोर ਛਾਕ ભાત झोपाळू कुंभकर्णापरी, कैशी बांधेल शिदोरी पुस्तकी विद्या आणि बांधलेली शिदोरी शिकविलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी ಫಲಾಹಾರ बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं शिकवलेली बुद्धि अपुरी तेणें कमी पडे शिदोरी शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं জলখাবার ଜଳଖିଆ विधि चुकल्याविण नियम करी, मनुष्य हा चुकांची शिदोरी सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं ലഘുഭക്ഷണം मुस्ताकी किराक बुद्धि, सांगिली वारि भुती दिवाते सिंदेशाई ज्याचें चातुर्य त्याच्या पुरतें शिधोरी शंबळ बाथ सबळ संबळ शबल बांधणें शिकणें मोट गौर भूक वाहणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP