Dictionaries | References

सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली

   
Script: Devanagari

सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली

   आईला कधीं आपलें मूल चांगलें सशक्त, खादाड दिसतच नाहीं. तिला उगाच वाटतें कीं, मूल वाळत चाललें. खोटाच कांगावा करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP