Dictionaries | References

गवळण

   
Script: Devanagari

गवळण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  एक सवणें   Ex. गवळण सवण्याचो आवाज खूब गोड आसता
ONTOLOGY:
bird)">पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

गवळण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   gavaḷaṇa f A female of the caste गवळी. 2 weaver bird, Ploceus Phillipensis. 3 A small creature resembling a spider.

गवळण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A female of the caste गवळी, a milkmaid. A small creature resembling a spider.

गवळण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कृष्णस्तुतिपर काहीसा शृंगारिक असा भजनात वा तमाशात सादर केला जाणारा एक रचनाप्रकार   Ex. वरियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले ही एकनाथांची गवळण प्रसिद्ध आहे.
 noun  गवळी जातीची स्त्री   Ex. गवळण दूध विकत आहे.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 noun  गवळ्याची पत्नी   Ex. गवळण आपल्या पतीसाठी न्याहरी तयार करत आहे.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:

गवळण

   गवळण चाले पुढें, तिचें लक्ष घागरीकडे
   गवळण जरी वाटेने पुढे चालली असली तरी तिचे डोळे जरी वाटेकडे समोर पाहात आहेत असे दिसले तरी तिचे सारे लक्ष डोक्‍यावरील दुधाच्या घागरीकडे असते. त्‍याप्रमाणें मनुष्‍य कोणतीहि गोष्‍ट करीत असला तरी त्‍याचे लक्ष त्‍यांतून आपणांस काय लाभ होणार या गोष्‍टीकडे असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP