Dictionaries | References अ अचाट बुद्धि आणि विलक्षण कल्पना Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अचाट बुद्धि आणि विलक्षण कल्पना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्या मनुष्यानें आपणास आकलन करतां येणार नाहीं अशी गोष्ट किंवा योजना सांगितली असतां म्हणतात. अलौकिक बुद्धिमत्तेबद्दलहि म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP