Dictionaries | References

बुद्धी

   
Script: Devanagari

बुद्धी     

ना.  प्रज्ञा , मती , हुशारी ;
ना.  आकलन , जाणीव , शक्ती , शहाणपण , समज , ज्ञान .

बुद्धी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पदार्थाच्या स्वरूपाचे ज्ञान, एखाद्या गोष्टीचे आकलन व सारासार विचार करणारी शक्ती   Ex. बुद्धी नसलेला माणूस निव्वळ पशूच होय./ डॉ . मेंगेलची निष्ठा आणि बुद्धीमत्तायाबद्दल त्याला अतिशय आदर होता
HYPONYMY:
सद्बुद्धी दुर्बुद्धी
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अक्कल मती बुद्धीमत्ता उमज
Wordnet:
asmবুদ্ধি
bdसोलो
benবুদ্ধি
gujબુદ્ધિ
hinबुद्धि
kanಬುದ್ಧಿ
kasعَقٕل
kokबुद्द
malബുദ്ധി
mniꯋꯥꯈꯜ
nepबुद्धि
panਅਕਲ
sanमतिः
telతెలివి
urdعقل , دماغ , ذہن , سمجھ , بوجھ , سمجھ بوجھ
noun  अंतःकरणाची प्रवृत्ती   Ex. कोणत्या वेळी काय बुद्धी होईल हे सांगता येत नाही

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP