Dictionaries | References

देखणा

Script: Devanagari

देखणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sightly, comely, pretty, of engaging appearance.

देखणा     

ना.  छबडा ( लहान मूल ), मनोहर , मोहक , रमणीय , रम्य , रूपवान , शोभिवंत , सुंदर , सुस्वरूप . सुरेख .

देखणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  सुंदर व सजलेला   Ex. त्या देखण्या व्यक्तीकडे सर्वांच्या नजरा वळत होत्या
MODIFIES NOUN:
पुरुष
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
राजबिंडा
Wordnet:
asmধুনীয়া
bdदेदला
benকেতাদুরস্ত
gujવ્યવસ્થિત
hinबाँका
kanಅಂದವಾದ
kasیاوٕ
kokबेगडी
malചുറുചുറുക്കുള്ള
mniꯍꯩꯊꯣꯏ ꯁꯤꯡꯊꯣꯏꯅ꯭ꯂꯩꯇꯦꯡꯕ
panਬਾਂਕਾ
sanसुभग
tamஅழகான
telసొగసైన
urdبانکا , شوقین , چھیلا , رنگیلا
See : सुंदर

देखणा     

वि.  सुंदर ; मोहक ; छबडा . जानकीचे देखणे नेत्र । सांडोनियां क्षरांक्षर । - भावार्थ किष्किंधा १३ . ५९ . - पु . पाहणारा ; डोळस माणूस . मार्गी अंधारासारिखा । पुढे देखणाही चाले जैसा । - ज्ञा ३ . १५६ . देखणाऊ - त्रि . डौली ; दिखाऊ ; पोशाकी ; सुंदर पण कुचकामाचा . देखणिक - स्त्री . दृष्टोत्पत्ति ; दृष्टी . बुद्धी तेजापासूनि झाली । म्हणोनि दखणिकेला आली । - सिसं २३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP