Dictionaries | References न नाठा Script: Devanagari See also: नाटा Meaning Related Words नाठा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : नांठा नाठा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Vile, bad, naughty, good for nothing. Pr. साठी आणि बुद्धि नाठी. The word is little used or known. नाठा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Vile, naughty. Pr. साठी आणि बुद्धि नाठी नाठा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. वाईट ; खराब ; दुष्ट ; गचाळ . हा शब्द फारसा प्रचारांत नाही . म्ह ० साठी बुद्धी नाठी . [ नाट किंवा न + स्था ? ]०ळ नाठळ नाठ्याळ - वि . १ वाईट ; दुष्ट ; लबाड ( माणूस ). भलेतर देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाच्या काठी देऊ माथा । - तुगा २१०८ . २ खोडसाळ ; अडेल ; द्वाड ; त्रासदायक ( पशु इ० ). [ सं . अनास्था + आल प्रत्यय . - भाअ १८३२ . राजवाडे ]०ळणे नाठळणे - अक्रि . दुर्गुणी , दुष्ट , द्वाड होणे , असणे ( मनुष्य , पशु ).०ळी नाठळी नाठ्याळी नाटाळकी नाठाळकी - स्त्री . वाईटपणा ; दुष्टपणा ; द्वाडपणा ; खोडकरपणा ( माणूस , पशु यांचा ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP