Dictionaries | References

अंत

   
Script: Devanagari
See also:  अंतः

अंत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी घटना आदि का निष्पादनीय या अंतिम भाग   Ex. इस पुस्तक का अंत पढ़ने के बाद ही आप किसी निष्कर्ष पर पहुँचेंगे ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अन्त उपसंहार
Wordnet:
benঅন্ত
gujઅંત
kasاَنٛد , ٲخٕر , اِختِتام
oriଶେଷଭାଗ
sanअन्तः
telచివర
urdخاتمہ , اختتام , تکمیل
See : समाप्ति, नतीजा, प्रलय, मृत्यु, विनाश, पारावार

अंत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  मन, बुद्धी, आनी अहंकाराचो योग   Ex. तत्त्वज्ञानियांचें अंतस्करण तांचे ताब्यांत आसता
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अंतर्मन अंतरात्मो
Wordnet:
benঅন্তঃসার
oriଅନ୍ତଃସାର
urdحاصل درونی
See : समाप्ती, विनाश, शेवट, शेवट, शेवट

अंत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 In arith. or geo. The last term of a series. 5 fig. End, reach, depth, bottom, extreme capability. Ex. कोण्हाचा अंत पाहिल्यावां- चून देव कोण्हावर कृपा करीत नाहीं; त्या घोड्याचा अंत पाहून दाहा कोस न्या. अंत पाहणें therefore is To try to the uttermost; to see how much can be done or borne. Ex. संसारीं नको हरी माझा अंत पाहूं 6 Remaining strength, stamina, substance, goodness. Ex. त्या धोतरांत कांहीं अंत राहिला नाहीं.
In comp. As far as; to or unto. Ex. ह्यानें भाष्यांत व्याकरण आणि गदाधर्यंत न्याय म्हटला आहे.

अंत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  End; death.
prep   Unto.
अंत पहाणें   Try to the uttermost.

अंत     

ना.  अखेर , इतिश्री , निकाल , परिसमाप्ती , शेवट , समाप्ती ;
ना.  नाश , निधन , मरण , मृत्यू ;
ना.  खोली , ठाव , तळ ;
ना.  कसोटी . परीक्षा .

अंत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादी गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव   Ex. कलीयुगाचा अंत निश्चित आहे.
SYNONYM:
शेवट समाप्ती अखेर इतिश्री तड
Wordnet:
benইতি
gujઅંત
kasاَنٛد
malഅവസാനം
telఅంతము
urdخاتمہ , اختتام
See : शेवट, मृत्यू, नाश, शेवट

अंत     

शअ . आंत ; मध्यें ; अंतर्गत ; आंतर लागलें . अंत स्थापिला मारुती .' - रामदासी २ . १० . समासांत किंवा स्वतंत्रपणें उपयोग होतो . ( अंत ; अंतर् )
 पु. १ शेवट ; निकाल ; परिणाम . २ मृत्यु ; मरण ' आतां असे अंत समीप आला । ' - सारुह १ . १८ . ३ ( वैद्यकनिदान ) रोगाची पांचवी अवस्था ; प्रकार निकाल ( रोगांतुण उठणें किंवा मरणें ). ४ ( गणित ) श्रेणीची शेवटची रकम ; पद . ५ ( ल .) शेवट ; ठाव खोली ; तळ ह्मा विहिरीच्या पाण्याचा अंत लागत नाही .' ६ अवसान ; अंतिम स्वरुप ; कठिन परीक्षा ; कसोटी कोणाचा अंत पहिल्यावांचुन देव कोणावर कृपा करीत नाही .' ' इतका वेल माझा कां अंत बघायचें झालें ?' - बाय २ . ४ . ७ कर्तत्वाची पराकाष्ठा ; सीमा ; दम ; तथ्य . ' ह्या धोतरांत आतां कांहीं अंत राहिला नाहीं . ' ' त्या घोड्याचा अंत पाहून दाहा कोस न्या . ' ८ समाप्ति ; पूर्णपणा . ' माझा ग्रंथ अद्यापि अंतास गेला नाहीं . ' ९ कड ; तीर ; टोंक . उ० वनान्त ; वस्त्रान्त . पाहणें - कसाला लावणें ; छळणें ; गाजणें ; निघेल तितके काम काढणें ' धाव रे रामराया किती अंत पहासी । ' - रामदास
०पुरतें   काल समीप येणें . मरण ओढविणें . ' माझा तों पुरलासें अंत । ' - ह ३१ . २२
००लागणें   सर्व समजणें ; अखेर सांपडणे ; शेवट दिसणें ; ठाव लाग्णें . अंताला लागणे - शअ . वय्वस्थित पोर पडणें . शेवटास जाणे . ' हे कार्य एकदांचें अंताला लागलें .'

अंत     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : समाप्ति, अन्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP