Dictionaries | References

टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून शहाणपणा येत नाहीं

   
Script: Devanagari
See also:  टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून मोठेपणा येत नाहीं

टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून शहाणपणा येत नाहीं

   माणसास अनुभव आल्‍याशिवाय व व्यवहारांत पडून काही ठेचा खाल्‍ल्‍याशिवाय तो मोठा किंवा शहाणा होत नसतो. एकदम कोणी पुढे येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP