Dictionaries | References ए एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उंदीर व मांजर यांचे हाडवैर प्रसिद्धच आहे. त्यांत दोन मांजरी मिळून जर एकच उंदीर असेल तर त्यांचा आणखी कलह लागावयाचाच. तेव्हां जे जन्मजात शत्रु आहेत व कलहशील आहेत त्यांचे एकच वास्तव्य अशक्य आहे. तु०-एका म्यानांत दोन सुर्या. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP