Dictionaries | References

बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥

   
Script: Devanagari

बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥

   विनाकारण भानगडींत पडणें
   त्रासांत पडून कांहीं लाभ न होणें. " मामाची सासुरवाड पुण्यांतच असल्यानें तिकडे एक दिवस, तर मोडकांकडे एक दिवस असा जेवूं लागलों. बरोबर ओळखीचे कोणी नसल्यामुळें पुणेंहि पाहणें झालें नाहीं
   व त्यामुळें दिवसभर घरीं बसून राहावें लागत असे. ‘ बरा होतों घरीं उगाच आठवली पंढरी ’ असें वाटूं लागलें. " - माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास ३५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP