Dictionaries | References ब बरा Script: Devanagari Meaning Related Words बरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to take roughly to task. बऱ्यावर असणें g. of o. To be seeking the good of. बरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Good. Well, recovered or recovering from sickness, Considerable.ad decl Opportunity, well.बऱ्यावर असणें To be seeing the good of. बरा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चालण्याजोगा , जेवढयास तेवढा , ठीक , मध्यम , सुमार . बरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective चिंता, त्रास, दुःख इत्यादींपासून मुक्त झालेला Ex. मनातील गोष्ट सांगितल्याने मला बरे वाटले. MODIFIES NOUN:मन ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:हलकाWordnet:benহাল্কা kanಹಗುರವಾದ kasلوٚت , سحل malഭാരംകുറഞ്ഞ mniꯏꯌꯥꯡ ꯌꯥꯡꯕ telతేలికయైన See : निरोगी, सामान्य, ठिक बरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कोवळा दुंबा ; लठ्ठ शेंपटीचा मेंढा .वि. पु. कोवळा दुंबा ; एक लठ्ठ शेंपटाचा मेंढा . - सिंश .चांगला ; गुणांचा ; मध्यम वर्गाचा ; चालण्याजोगा ; योग्य .ठीक प्रकृतीचा ; आरोग्य असणारा ; रोगनिर्मुक्त .सुमाराचा ; बराच ; पुष्कळ नसला तरी पुरेपूर .( ल . ) शहाणा . केवळ बाळचि इच्छी विधुसि धरायासि कां बरा इच्छी । - मोउद्योग १० . ३ . - क्रिवि .वेळेवर ; वक्तशीर . तूं बरा आलास .चांगल्या , नीट रीतीनें . देव म्हणे बैस बरा । - मोभीष्म ४ . १९ . [ सं . वरम ] बरा घेणें - चांगल्या तर्हेनें , खूप देणें ( मार , ठपका इ० ). खरडपट्टी काढणें . बर्यावर असणें - एखाद्याचें चांगलें इच्छिणें . बर्या बोलानें , वाजीनें - क्रिवि . गोडीगुलाबीनें राजीखुषीनें ; स्वत : ची चूक कबूल करुन . या चळवळीवरील अत्याचाराचे आरोप बर्याबोलानें परत घ्यावेत . - के २७ . ५ . ३० . बर्याशा झाडाची साल काढून र्हावप - ( गो . ) चांगल्या माणसाच्या आधारानें राहणें . बरावाईट - वि .साधारण चांगला ; मध्यम ; बरासा ; चालचलाऊ .( कु . ल . ) आत्महत्या ; मरण . जिवाचा बरांवायट करुंक बगता . बरीगत , गती - स्त्री . धडगत ; आशाजनक स्थिति ( बहुधां नकारार्थी प्रयोग ). त्या रोग्याची बरी गत दिसत नाहीं . बरें - न .कल्याण ; क्षेम ; भरभराट .हित ; नफा ; फायदा ; चांगलें . - क्रिवि .ठीक ; चांगलें ; योग्य ; मान्य .पादपूरणार्थक शब्द . काय बरें यास उदाहरण ?ठीक ; फार चांगलें ; होय ( रुकार , कबुली , मान्यता इ० विवक्षित असतां ) [ बरा ] म्ह० ज्याचें करावें बरें तो म्हणतो कर माझें खरें . एखाद्यास बरें मागणें , एखाद्याला बरें मागणें - चांगलें व्हावें अशी इच्छा , प्रार्थना करणें .०पाहणें क्रि . चांगलें म्हणून समजणें ; कल्याण चिंतणें . पंढरीचे ब्राह्मण देखतील कोणी । बरें मजलागोनी न पाहती । - तुगा . बरेंपण जावप क्रि . ( गो . ) मैत्री जमणें . बरेंवाईट न . दैवानें येणारें दुखणें ; मरण ; नाश इ० ; आरोग्यादिक बरें न रोगादि वाईट . Related Words अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला अनोळखी संबंधापेक्षां ओळखीचाच संबंध बरा बरा पुढचा मागच्यास बरा म्हणवितो पुढला मागच्यास बरा म्हणवितो पहिल्या वरा, तूंच बरा अंतकाळ बरा, पण माध्यान्हकाळ मोठा कठिण आहे गाढवापुढें वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता गाय कसाई बरा पण कलमकसाई खोटा गुप्त मित्रापेक्षां उघड शत्रु बरा गूळ चारणारापेक्षां निंब चारणारा बरा खोट्या मित्रांपेक्षां प्रसिद्ध शत्रू बरा उपशमापेक्षां प्रतिबंध बरा उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा उंदरांच्या चिवचिवीपेक्षा पक्ष्यांचा किलकिलाट बरा उड्या बरा पण पड्या कठीण कडू बोलून दान दिल्यापेक्षां गोड बोलून नकार दिलेला बरा कलमकसईपेक्षां जातकसई बरा अलोपेक्षां निश्वितपणा बरा कोणाचा हिरा, न माहा काठोट्याच बरा फुटका डोळा, खोटया कानापेक्षां बरा दिवसभर वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥ ज्या गांवीं भरेल (पोटाचा) दरा, तो गांव बरा सार्या रात सांगितली गीता, रातचा गोंधळ बरा होता मागच्या धोवरा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी मागच्या धोवारा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी बरा घेणें सासरवासापेक्षां वनवास बरा दुर्जनसंगापेक्षां एकांतवास बरा भांडणापेक्षां अबोला बरा येवा बरा, जावा वाईट वेदांतीपेक्षां धादांत्या बरा वेदांत्यापेक्षां धादांत्या बरा वेदांत्यापेक्षा धादांत्या बरा जेथें भरला (भरे) डेरा, ताचे गांव बरा ज्या गांवीं भरे दरा, तोच गांव बरा लहानच हिरा बरा, थोर गार कशाला ! माणसाचा येवा बरा पण जावा खोटा मूर्खापुढें वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता मोठया मोठयाचा मार्ग बरा, तोच करावा साजरा पायांतील जोडा पायांतच बरा (डोकीवर घेऊं नये) all right hunky-dory ok okay ordinary स्वतंत्र नरक बरा पण परतंत्र मोक्ष कामाचा नाहीं बारा वर्षानीं उचलला करा, माय म्हणते माझा कुसवा बरा तुझा मंत्र नोहे बरा, माझा बैल चुके मोर्हा बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?) fine very fair बारकें प्रकृतीवर असूं देणें प्रकृतीवर टाकणें प्रकृतीवर ठेवणें आवदी कांठीट्या ओढावारा हातांत कवडी, विद्या दवडी दुखणें महागाईचें, औषध कवडीचें दुखणें महागाईचें, औषध काडीचें मऊहात वाघचवडे वर्मस्पर्शापस्य वर शिरछेदु चांग गाढव भार वाहतो, सिंह हिंसा करतो उपचार करणे वारापाणी बुद्धीनें जड, पण शीलानें धड बैद करे बैदाई, और चंगा करे खुदाई नीवडा अमृत प्यावया निरोग दिवस नलगेचि अपयशानें जगणें त्याहून बरवें मरणें क्षयरोगी हस्तेरि बसतल्यानें हस्तेरि बसका, गाडवारि बसतल्यानें गाडवारि बसका जोखाई झाडफूक दुखण्याचें अंग असणें लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला रानांतुल्या मांकडाक गांवां हाण्णु सोळळेले वारी भैर्या फुडे गाले आनी कुड्ड्या मुखार नाचले मेळून सारकेच फजितीच्या जिण्यापरीस मरणें हेंच बरवें फजितीच्या जिण्यापेक्षां मरणें बरवें बरॉ आसा मूं म्हळ्यार खाय् न् म्हण यतालॉ ताकोला वाघचवडा अंगीं मुरणें अघळपघळ अन् घाल गोंधळ कसा तरी उसनवारीची बाकी, उगीच धक्काबुक्की होमिओपॅथी दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः दुष्कीर्तीहून मरण बरें लोकाचें लेणें लेग लुचरे, मागायला आली देग कुत्रे रोगीयास द्यावा औषधीः द्ररिद्रीयांस द्यावा निधिः भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय माल के माल मालचा माल Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP