Dictionaries | References

कलमकसईपेक्षां जातकसई बरा

   
Script: Devanagari

कलमकसईपेक्षां जातकसई बरा

   लेखणी चालवून म्‍हणजे एखाद्या विरूद्ध कारस्‍थानें करून त्‍याचा नाश करणारापेक्षा प्रत्‍यक्ष वध करणारा जातीचा खाटीक अधिक दयाळू मानला पाहिजे
   कारण खाटिक फक्त एकाचा व एकदम प्राण घेतो
   पण कारस्‍थानी लेखक अनेकांचा विध्वंस करूं शकतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP