Dictionaries | References उ उंदरांच्या चिवचिवीपेक्षा पक्ष्यांचा किलकिलाट बरा Script: Devanagari Meaning Related Words उंदरांच्या चिवचिवीपेक्षा पक्ष्यांचा किलकिलाट बरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गजबजलेल्या व अडगळ असणार्या शहरी भागापेक्षा रान पर्वताचा भाग फार आल्हादकारक. शहरांत राहून उंदरांची चिवचिव ऐकावयाची, त्यापेक्षा रानांत पक्ष्यांचे ध्वनी मंजुळ लागतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP