Dictionaries | References

दिवसभर वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता

   
Script: Devanagari

दिवसभर वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता

   एखाद्या मनुष्याला पुष्कळ उपदेश केला तरी त्वावर त्याचा कांहीं परिणाम होत नाहीं, त्याचा देहस्वभाव कांहीं पालटत नाहीं व त्याला आपलाच आयुष्यक्रम चांगला वाटतो. तु०
   गांवढयापुढें ( गाढवापुढें ) वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. पालथ्या घागरीवर पाणी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP