Dictionaries | References

सुणें मांजराची सोयरीक, दिवसभर लडायके

   
Script: Devanagari

सुणें मांजराची सोयरीक, दिवसभर लडायके

   ( गो.) कुत्र्यामांजराची सोयरीक झाली कीं दिवसभर त्यांचें भांडण सुरु व्हायचें. दोन बोलभांड माणसें एकत्र आलीं कीं तींहि तसेंच करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP